लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
"उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत; त्यांनी देशाची माफी मागावी" - Marathi News | BJP leader Atul Bhatkhalkar has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत; त्यांनी देशाची माफी मागावी"

CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी देखील उद्धव ठाकरे यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. ...

विधानसभेत आज एक 'कॉमेडी सम्राट' पाहिला, मुख्यमंत्री ठाकरेंच्या भाषणावर नितेश राणेंची टीका - Marathi News | bjp mla Nitesh Rane criticizes Chief Minister uddhav thackeray speech as comedy samrat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :विधानसभेत आज एक 'कॉमेडी सम्राट' पाहिला, मुख्यमंत्री ठाकरेंच्या भाषणावर नितेश राणेंची टीका

Nitesh Rane On Uddhav Thackeray: भाजप आमदार नितेश राणे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर खोचक शब्दांत टीका केली आहे.   ...

Maharashtra Vidhan Sabha: ठाकरे सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात कोरोनाची साथ नियंत्रणात आहे- सुनील प्रभू  - Marathi News | Corona under control in Maharashtra due to tireless efforts of Thackeray government- Sunil Prabhu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Vidhan Sabha: ठाकरे सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात कोरोनाची साथ नियंत्रणात आहे- सुनील प्रभू 

Maharashtra Vidhan Sabha Budget Session: नुकताच 1 मार्च पासून 60 वर्षावरील आणि 45 वर्षावरील दुर्धर आजार असलेल्या रुग्णांचा लसीकरण कार्यक्रम सुरु करण्यात आला.  ...

Maharashtra Vidhan Sabha: आता एकच पर्याय, तो म्हणजे राष्ट्रपती राजवट, मी रोज मागणी करणार; सुधीर मुनगंटीवारांचा इशारा - Marathi News | BJP leader Sudhir Mungantiwar said that he would demand implementation of presidential rule in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Vidhan Sabha: आता एकच पर्याय, तो म्हणजे राष्ट्रपती राजवट, मी रोज मागणी करणार; सुधीर मुनगंटीवारांचा इशारा

3rd Day Of Maharashtra Budget Convention 2021: विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवारपासून (१ मार्च) सुरुवात झाली. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. ...

अवैधानिक वादावादी! - Marathi News | Vidarbha and Marathwada were part of Central India and Marathwada was part of Hyderabad. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अवैधानिक वादावादी!

विधानपरिषदेवर राज्यपालनियुक्त बारा सदस्य असतात. त्यांची मुदत संपून वर्ष होत आले. ...

अनिल देशमुख अन् नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा; भाजपाची मागणी, राजकारण तापणार - Marathi News | Minister Anil Deshmukh and Minister Nitin Raut should resign; BJP's demand, politics will heat up | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनिल देशमुख अन् नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा; भाजपाची मागणी, राजकारण तापणार

कपोलकल्पित अहवालाच्या आधारावर जनतेला मूर्ख बनविण्याचे काम केले आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.  ...

"...तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यावर दगड मारुन त्यांचं स्वागत केलं पाहिजे" - Marathi News | Former MP Nilesh Rane has criticized Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यावर दगड मारुन त्यांचं स्वागत केलं पाहिजे"

वैधानिक विकास महामंडळाच्या पुनर्स्थापनेचा विषय विधिमंडळात गाजताना दिसत आहे. ...

या सरकारला अमराठी का म्हणू नये? मराठी स्वाक्षरी कार्यक्रमास परवानगी नाकारल्याने मनसेचा संताप - Marathi News | Why shouldn't Thackeray government be called non Marathi? MNS angry over denial of permission for Marathi signature program | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :या सरकारला अमराठी का म्हणू नये? मराठी स्वाक्षरी कार्यक्रमास परवानगी नाकारल्याने मनसेचा संताप

MNS Criticize Thackeray Government : मराठीच्या मुद्यावरून आता मनसे आणि राज्यातील सत्ताधारी शिवसेना पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. ...