शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल, असा दावा नाना पटोले यांनी केला. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: तेलंगणामध्ये आम्ही चार टक्के कोटा दिला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास चर्चा करू, असे रेवंथ रेड्डी यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आदिवासींच्या हक्कासाठी बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. आता नरेंद्र मोदी आणि भाजपविरुद्ध लढावे लागत आहे, अशी बोचरी टीका राहुल गांधी यांनी केली. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महायुती सरकार शेतकरी विरोधी असल्याने भाजपाच्या हाती सत्ता देऊ नका, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: गेल्या १० वर्षात नरेंद्र मोदी देशाला सेफ करू शकले नाहीत आणि ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देत मते मागत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये जबरदस्त काम केले. त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणे महाविकास आघाडीसाठीच फायद्याचे ठरू शकते, असा दावा आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांसारख्या दिग्गज नेत्याला गावोगावी फिरावे लागत असेल तर जनतेचा कौल काय? हे लक्षात घ्यायला हवे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाने गेल्या १० वर्षात काय काम केले, आश्वासनांचे काय झाले, त्याचा हिशोब द्यावा, अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे. ...