शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे. Read More
राज्यातील आमची महाविकास आघाडी आणि सरकार भक्कम आहे. पुढील २० ते २५ वर्षे तरी आम्हाला धोका नाही. अर्थात, सर्वांनाच पक्ष विस्ताराचा अधिकार आहे, शिवाय आम्ही कायमचे एकत्र राहणार आहोत, असेही नाही. ...
बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडताना अनेक महत्वाच्या मुद्यांवर लक्ष वेधले होते. ...
राज्यातील सरकार बरखास्त करण्याची वारंवार मागणी करुन ते विरोधी पक्षाचं हसं करत आहेत, अशी टीका देखील संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. ...