शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे. Read More
Maratha Reservation: Giving super numerical reservation is now the only option to give justice to the Maratha community, said MP Sambhaji Raje Bhosale : राज्य सरकारनं तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. ...
Pandharpur Election Results Llive : महाराष्ट्रात झालेल्या पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रसचे उमेदवार भगिरथ भालके यांचा भाजपाचे उमेदवार समाधान अवताडे यांनी पराभव केला आहेत. ...
‘सर्वांत भारी डायलॉग कुणाचा, शोधा,’ असा आदेश मिळताच नारद मुनी महाराष्ट्रात येऊन सगळ्या नेत्यांना भेटले. त्यांच्या कानी जे पडलं ते जस्संच्या तस्सं.. ...
संपूर्ण लॅाकडाऊन नियमावलीमध्ये सुसूत्रता आणून सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणावे, असं मत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे. ...