शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

मुंबई : राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत नाही; मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील

कोल्हापूर : मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही, तर मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे- उद्धव ठाकरे

कोल्हापूर : आता कठोर निर्णय घ्यावे लागतील, नाहीतर संकट पाठ सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा

राजकारण : म्हणून जितेंद्र आव्हाडांविरोधात शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी उघडली आघाडी, केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

महाराष्ट्र : महाविकास आघाडीचं सरकार पडणार नाही; चंद्रकांत पाटलांच्या विधानानं सर्वांच्या भुवया उंचावल्या

राजकारण : पाळत ठेवल्याच्या सनसनाटी आरोपांनंतर नाना पटोलेंची पलटी, भाजपाला टोला लगावत म्हणाले...

राजकारण : नाना पटोलेंच्या आरोपांमुळे महाविकास आघाडीत बेबनाव, अजितदादांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केला संताप, म्हणाले...

राजकारण : Maratha Reservation: मराठा आरक्षण प्रश्नावर तीन पक्षांची राजकीय टगेगिरी सुरू आहे, आशिष शेलार यांची टीका

राजकारण : ...म्हणून महाविकास आघाडी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेत नाही, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण

मुंबई : केंद्राकडे माहिती मागितली तर इतकी आगडोंब करण्याची गरज काय?, मुख्यमंत्री ठाकरेंनी भाजपा नेत्यांना सुनावलं