लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
मी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले नाही; मात्र पिढीप्रमाणे बदल व्हायला हवा- उद्धव ठाकरे - Marathi News | I did not give up the thoughts of late Shiv Sena chief Balasaheb Thackeray, said CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले नाही; मात्र पिढीप्रमाणे बदल व्हायला हवा- उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली आहे. ...

उद्या मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणं आंदोलन; छगन भुजबळांची घोषणा - Marathi News | agitation near Mahatma Gandhi statue near Mantralaya tomorrow; Announcement of NCP Leader Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्या मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणं आंदोलन; छगन भुजबळांची घोषणा

नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही. न्यायालयात दोषी आढळल्याशिवाय राजीनामा न घेण्याचं ठरविल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. ...

Nawab Malik: 'हम झुकेंगे नही, डरेंगे नही, हम लडेंगे'; मंत्री नवाब मलिक यांची ईडीच्या कार्यालयाबाहेर घोषणा - Marathi News | We will fight and win; said NCP leader Nawab Malik after being arrested by ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हम झुकेंगे नही, डरेंगे नही, हम लडेंगे'; मंत्री नवाब मलिक यांची ईडीच्या कार्यालयाबाहेर घोषणा

नवाब मलिक हे तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. ...

धाडसाने निर्णय घ्या, टीका करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका; शरद पवारांचा ठाकरे सरकारला सल्ला - Marathi News | Don't pay attention to critics; NCP President Sharad Pawar's advice to Mahavikas Aghadi Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धाडसाने निर्णय घ्या, टीका करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका; शरद पवारांचा ठाकरे सरकारला सल्ला

गोरेगाव येथील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पत्राचाळ विकास कामाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. ...

...म्हणून आता उद्धव ठाकरे भाजपासोबत येणार नाही; रामदास आठवलेंनी सांगितली मन की बात - Marathi News | Shiv Sena-BJP should come together, said Union Minister and RPI chief Ramdas Athavale. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...म्हणून आता उद्धव ठाकरे भाजपासोबत येणार नाही; रामदास आठवलेंनी सांगितली मन की बात

शिवसेना-भाजपा एकत्र आले पाहिजे, असं रामदास आठवले यांनी सांगितलं. ...

काँग्रेसची मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा; आता उद्धव ठाकरे स्वत: निधी वाटपात लक्ष घालणार - Marathi News | A Congress delegation from Maharashtra called on CM Uddhav Thackeray today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसची मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा; आता उद्धव ठाकरे स्वत: निधी वाटपात लक्ष घालणार

काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट ...

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ११ मार्च रोजी सादर होणार; विधिमंडळ समितीच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Maharashtra budget to be presented on March 11; Decision in the meeting of the Legislative Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३ ते २५ मार्च कालावधीत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; विधिमंडळ समितीच्या बैठकीत निर्णय

सन 2022-23 या वर्षाचा अर्थ संकल्प दि. 11 मार्च रोजी सादर करण्यात येणार आहे. ...

Sanjay Raut: उद्धव ठाकरे अन् शरद पवारांचा मला फोन आला अन् म्हणाले...; संजय राऊतांनी केला खुलासा - Marathi News | CM Uddhav Thackeray and NCP chief Sharad Pawar called me and blessed me, said Shiv Sena leader Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे अन् शरद पवारांचा मला फोन आला अन् म्हणाले...;संजय राऊतांनी केला खुलासा

संजय राऊत पुढे म्हणाले की, मला पत्रकार परिषदेच्याआधी महाविकास आघाडीमधील अनेक मंत्र्यांचे आणि नेत्यांचे फोन आले. ...