शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

ठाणे : माझ्याबद्दलची माहिती मंत्र्यानेच फोडली; प्रताप सरनाईकांचा राज्य सरकारवरच हल्ला

मुंबई : प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विरोधकांवर सणसणीत टीका

मुंबई : सामुदायिक शक्तीसमोर ‘शक्तिशाली’ निष्प्रभ; शरद पवार यांची भाजपवर टीका

मुंबई : मुंबै बँकेत दरेकरांना जोरदार धक्का; बँकेचे अध्यक्ष महाविकास आघाडीकडे

राष्ट्रीय : बारा आमदारांचे निलंबन घटनाबाह्य; सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ओढले ताशेरे

मुंबई : आधी एसटी रस्त्यावर आणा, सर्व मागण्या मान्य होतील; शरद पवार यांनी दाखविला एसटीला हात

मुंबई : मुंबईत पुन्हा इमारती सील होणार; शाळा अन् महाविद्यालयाचाही दोन दिवसांत निर्णय होणार

मुंबई : Christmas 2021: नाताळसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर; साधेपणानं सण साजरा करण्याचं आवाहन

मुंबई : माझ्याविरुद्ध विरोधकांना काहीच कारण मिळत नव्हते; त्यांच्या मनात अजूनही सल कायम आहे

मुंबई : परीक्षा घोटाळ्यांची चौकशी CBIला दिल्यास...; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप