लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
'...तर दिलीप वळसे-पाटलांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं'; सुधीर मुनगंटीवार यांचा खोचक टोला - Marathi News | Senior BJP leader Sudhir Mungantiwar has criticized Home Minister Dilip Walse-Patil and the state government. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर दिलीप वळसे-पाटलांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं'; सुधीर मुनगंटीवार यांचा खोचक टोला

भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

'तहान लागल्यावर विहीर खणण्यात काय अर्थ आहे?'; अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | BJP leader Atul Bhatkhalkar has criticized Chief Minister Uddhav Thackeray over coal shortage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तहान लागल्यावर विहीर खणण्यात काय अर्थ आहे?'; अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कोळसा टंचाईवरुन टीका केली आहे. ...

योग्यवेळीच निर्णय घेण्याची गरज; प्रवीण दरेकरांनी भोंग्यावरुन महाविकास आघाडी सरकारला दिला इशारा - Marathi News | The need to make timely decisions; BJP Leader Praveen Darekar gave a warning to the Mahavikas Aghadi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :योग्यवेळीच निर्णय घेण्याची गरज; प्रवीण दरेकरांनी भोंग्यावरुन ठाकरे सरकारला दिला इशारा

राज ठाकरेंच्या या भूमिकेचं भाजपाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्वागत केलं आहे. ...

उद्धव ठाकरेंनी माझ्यावर एक डझनभर आरोप केले; मात्र खोदा पहाड निकला चूहा- किरीट सोमय्या - Marathi News | BJP leader Kirit Somaiya has criticized the Mahavikas Aghadi government and CM Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी माझ्यावर एक डझनभर आरोप केले; मात्र खोदा पहाड निकला चूहा- सोमय्या

चौकशीआधी किरीट सोमय्यांनी आज पुन्हा माध्यमांशी संवाद साधला. ...

भ्रष्ट नेत्यांना धडा शिकवा, जरा कडक भूमिका घ्या; खडसे यांचे दिलीप वळसे-पाटलांना आवाहन - Marathi News | Teach corrupt leaders a lesson; NCP leader Eknath Khadse has made such an appeal to Home Minister Dilip Walse-Patal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भ्रष्ट नेत्यांना धडा शिकवा, जरा कडक भूमिका घ्या; खडसे यांचे दिलीप वळसे-पाटलांना आवाहन

सत्य बाहेर आणले पाहिजे आणि दोषी असतील त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, असंही एकनाथ खडसे म्हणाले. ...

Sanjay Raut: विक्रांत फाईल्सनंतर आता 'टॉयलेट एक घोटाळा'; किरीट सोमय्या पुन्हा संजय राऊतांच्या रडारवर  - Marathi News | I will soon bring out a 'toilet scam' of BJP leader Kirit Somaiya, said Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रांत फाईल्सनंतर आता 'टॉयलेट एक घोटाळा'; किरीट सोमय्या पुन्हा संजय राऊतांच्या रडारवर 

या सर्व विषयांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला हवं, असं संजय राऊतांनी यावेळी सांगितलं. ...

आता कुणाचा नंबर?; किरीट सोमय्या आज नवा बॉम्ब फोडणार, पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष - Marathi News | All eyes are on BJP leader Kirit Somaiya's press conference to be held today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता कुणाचा नंबर?; किरीट सोमय्या आज नवा बॉम्ब फोडणार, पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष

डर्टी डझन मंत्री म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य करणारे किरीट सोमय्या आज कोणता गौप्यस्फोट करणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.   ...

उद्या ठाकरे सरकारचा नवा घोटाळा उघडकीस आणणार; नॉट रिचेबलचं उत्तरही देणार- किरीट सोमय्या - Marathi News | BJP leader Kirit Somaiya has warned that Mahavikas Aghadi government will expose new scam tomorrow. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्या ठाकरे सरकारचा नवा घोटाळा उघडकीस आणणार;नॉट रिचेबलचं उत्तरही देणार- सोमय्या

किरीट सोमय्यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...