शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

पुणे : '...म्हणून ठाकरे सरकारवर सत्ता सोडण्याची वेळ येईल'; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण

मुंबई : मनासारखी गाडी घ्या, पण इलेक्ट्रिक; राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य न्यायमूर्तींना सवलत

मुंबई : १२ आमदारांचे रद्द केलेले निलंबन असंवैधानिक; न्यायालयाला तो अधिकार नाही- प्रकाश आंबेडकर

मुंबई : विधानसभा अध्यक्ष अंतिम निर्णय घेतील; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर नवाब मलिकांची प्रतिक्रिया

मुंबई : न्यायालयाचे दिलासे एकाच राजकीय पक्षाला कसे मिळतात; आम्हाला का मिळत नाही?- संजय राऊत

मुंबई : भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द; महाविकास आघाडी सरकारने दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबई : भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भास्कर जाधव म्हणाले...

मुंबई : ठाकरे सरकारच्या हुकुमशाहीच्या निर्णयाला चपराक; गिरीश महाजनांनी मानले न्यायालयाचे आभार

मुंबई : ...म्हणून वाईनबाबतची घोषणा करण्याची जबाबदारी नवाब मलिकांना दिली; भाजपाचा टोला 

मुंबई : ...तर मग प्रत्येकाला लढायचे मार्ग मोकळे; जितेंद्र आव्हाडांची शिंदे-सरनाईकांना संवादाची साद