लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
Narayan Rane: 'बढाया मारु नका, तुमचा चेहरा जरा आरशात बघा'; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात - Marathi News | Union Minister and BJP leader Narayan Rane has criticized Chief Minister Uddhav Thackeray and Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बढाया मारु नका, तुमचा चेहरा जरा आरशात बघा'; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली आहे. ...

तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता, मग महाराष्ट्रात हे कसं घडू शकतं?; रवी राणांचा उद्धव ठाकरेंना सवाल - Marathi News | MLA Ravi Rana has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता, मग महाराष्ट्रात हे कसं घडू शकतं?; रवी राणांचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्याच्या सभेची सुरुवात हनुमान चालिसेने करणार आहेत की औरंगजेबच्या कबरीवर फुल वाहायला जाणार आहेत, असा सवाल रवी राणा यांनी उपस्थित केला आहे. ...

थट्टा सुरुय, मग सुरक्षा देऊच नका; राज ठाकरेंसाठी घेतलेल्या निर्णयावर बाळा नांदगावकर संतापले! - Marathi News | MNS leader Bala Nandgaonkar has criticized the Mahavikas Aghadi over the security of MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थट्टा सुरुय, मग सुरक्षा देऊच नका; राज ठाकरेंसाठी घेतलेल्या निर्णयावर नांदगावकर संतापले!

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या सुरक्षेतेवरुन महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ...

Uddhav Thackeray: इकडे-तिकडे वार करणार नाही; मनातल्या सर्व गोष्टी सांगणार; उद्धव ठाकरेंचं सभेपूर्वी विधान - Marathi News | Uddhav Thackeray: Will tell all the things in the mind; Statement of CM Uddhav Thackeray before the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इकडे-तिकडे वार करणार नाही; मनातल्या सर्व गोष्टी सांगणार; उद्धव ठाकरेंचं सभेपूर्वी विधान

मी पक्का मुंबईकर आहे,नव्हे माझा जन्मच मुळी मुंबईत झाला आहे. मुंबईचा मला सार्थ अभिमान आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ...

राज ठाकरेंवर कारवाई करायला राज्य सरकार घाबरतंय का?; संजय निरुपम यांचा सवाल - Marathi News | Is the state government afraid to take action against MNS chief Raj Thackeray ?, is the question asked by Congress leader Sanjay Nirupam. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंवर कारवाई करायला राज्य सरकार घाबरतंय का?; संजय निरुपम यांचा सवाल

राज ठाकरे यांच्याकडून भावना भडकवण्याचं काम सुरू आहे. राज ठाकरेंनी हे काम केलंय, त्यामुळे कारवाई व्हायला हवी, असं संजय निरुपम म्हणाले. ...

राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा का दाखल केला?, हे आम्ही न्यायालयात पटवून देऊ- गृहमंत्री - Marathi News | We will prove why MP Navneet Rana and MLA Ravi Rana were charged with treason, said the Home Minister Dilip Walse Patil. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा का दाखल केला?, हे आम्ही न्यायालयात पटवून देऊ- गृहमंत्री

न्यायालयाने सदर प्रकरणानंतर निरीक्षण नोंदविल्यानंतर यावर आता गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

राज ठाकरेंवर केलेली कारवाई योग्यच; राज्यात हुकुमशाही आहे का?, गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | The action taken by the police against MNS chief Raj Thackeray is justified, said Home Minister Dilip Walse-Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंवर केलेली कारवाई योग्यच;राज्यात हुकुमशाही आहे का?,गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सध्या घेतलेल्या आक्रमक भूमिकेबद्दलही दिलीप वळसे-पाटलांनी भाष्य केलं आहे. ...

'बजरंग भक्त अन् राम भक्त त्यांना धडा शिकवतील'; रवी राणांचा ठाकरे सरकारवर पुन्हा हल्लाबोल - Marathi News | MLA Ravi Rana has again criticized CM Uddhav Thackeray and the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बजरंग भक्त अन् राम भक्त त्यांना धडा शिकवतील'; रवी राणांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

रवी राणा यांनी आज पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ...