शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

मुंबई : उद्या मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणं आंदोलन; छगन भुजबळांची घोषणा

मुंबई : Nawab Malik: 'हम झुकेंगे नही, डरेंगे नही, हम लडेंगे'; मंत्री नवाब मलिक यांची ईडीच्या कार्यालयाबाहेर घोषणा

मुंबई : धाडसाने निर्णय घ्या, टीका करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका; शरद पवारांचा ठाकरे सरकारला सल्ला

छत्रपती संभाजीनगर : ...म्हणून आता उद्धव ठाकरे भाजपासोबत येणार नाही; रामदास आठवलेंनी सांगितली मन की बात

मुंबई : काँग्रेसची मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा; आता उद्धव ठाकरे स्वत: निधी वाटपात लक्ष घालणार

मुंबई : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ११ मार्च रोजी सादर होणार; विधिमंडळ समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई : Sanjay Raut: उद्धव ठाकरे अन् शरद पवारांचा मला फोन आला अन् म्हणाले...; संजय राऊतांनी केला खुलासा

सातारा : जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचाराची पोलखोल करणार; प्रवीण दरेकर यांचा इशारा

मुंबई : आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची चैत्यभूमीवर घोषणाबाजी

अहिल्यानगर : Anna Hazare: माझं ५० टक्के समाधान; वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधातील उपोषणाबाबत उद्या निर्णय घेणार- अण्णा हजारे