शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

मुंबई : Navneet Rana: नवनीत राणांनी एका अधिकाऱ्याच्या कॅबिनमधील वॉशरुमही वापरलं; पोलिसांनी अहवालच पाठवला

मुंबई : Coronavirus: राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्कसक्ती?; राजेश टोपेंनी दिले संकेत, आजच निर्णय होणार

मुंबई : माझ्या पाठीशी राज्यातील जनतेचं प्रेम; ठाकरे सरकार केसालाही धक्का लावू शकत नाही- किरीट सोमय्या

मुंबई : ठाकरे सरकारच्या बैठकीनंतरही मनसे ३ मेच्या अल्टिमेटमवर ठाम; भोंग्याबाबत नियमावली करण्याची मागणी

अहिल्यानगर : सध्या सुडनाट्य अन् गुंडाराज सुरू; सुधीर मुनगंटीवारांची राज्य सरकारवर टीका

छत्रपती संभाजीनगर : 'राष्ट्रपती राजवट लावल्यास राज्यातील जनता पेटून उठेल'; ठाकरे सरकारने दिला इशारा

मुंबई : खून होताहेत, दरोडे पडताहेत; राज्यात राष्ट्रपती राजवट गरजेची, नारायण राणेंचं मोठं विधान

ठाणे : शेतकरी हिताच्या योजना राज्य सरकारने केल्या बंद; देवेंद्र फडणवीस यांची टीका

पुणे : परदेशातून कोळसा आयात करणार; छत्तीसगडमधील खाण विकत घेणार, अजित पवारांची माहिती

मुंबई : 'माझा उल्लेख लाडका मुख्यमंत्री असा केला जातो तेव्हा...'; उद्धव ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'