लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
Winter Session Maharashtra 2022: विरोधक आक्रमक; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात आणला अविश्वास प्रस्ताव - Marathi News | A no-confidence motion was brought against Assembly Speaker Rahul Narvekar by Mahavikas Aghadi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधक आक्रमक; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात आणला अविश्वास प्रस्ताव

Winter Session Maharashtra 2022: मविआकडून विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र सोपवलं आहे.  ...

'...म्हणून महाविकास आघाडीवर आरोप होताय'; फॉक्सकॉन प्रकल्पावरुन उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Former CM Uddhav Thackeray has criticized the state government after the Vedanta-Foxconn project went to Gujarat. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...म्हणून आमच्यावर आरोप होताय'; फॉक्सकॉन प्रकल्पावरुन उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

उद्धव ठाकरे अन् महाविकास आघाडी सरकार झोपा काढत होते का?; मनसेचा सवाल - Marathi News | MNS leader Gajanan Kale has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे अन् महाविकास आघाडी सरकार झोपा काढत होते का?; मनसेचा सवाल

मनसेचे नेते गजानन काळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

ठाकरे सरकार कधी कोसळणार, हे आधीच माहीत होते?; काँग्रेस नेत्याच्या पत्राची चर्चा - Marathi News | In a letter written by Congress leader Nitin Raut, it was clarified that his tenure as minister will continue till June 29. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ठाकरे सरकार कधी कोसळणार, हे आधीच माहीत होते?; काँग्रेस नेत्याच्या पत्राची चर्चा

तत्कालीन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कदाचीत अगोदरच सर्व काही कळले होते.  ...

एकीकडे दोस्ती करायची अन् पाठीवर वार करायचा; नाना पटोलेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | Shiv Sena's Ambadas Danve has been appointed as the Leader of the Opposition in the Legislative Council. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकीकडे दोस्ती करायची अन् पाठीवर वार करायचा; नाना पटोलेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसनेचे अंबादास दानवे यांची नियुक्ती झाली आहे. ...

उद्धव ठाकरेंनी घाईगडबडीमध्ये राजीनामा दिला, ही फार मोठी चूक- पृथ्वीराज चव्हाण  - Marathi News | Uddhav Thackeray resigned Of Chief Minister, is a big mistake - Congress Leader Prithviraj Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी घाईगडबडीमध्ये राजीनामा दिला, ही फार मोठी चूक- पृथ्वीराज चव्हाण 

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

महाविकास आघाडी ९९ वर बाद! अनेक आमदारांची दांडी, बहुमत चाचणीत बसला मोठा धक्का - Marathi News | Mahavikas Aghadi out on 99! Dandi of many MLAs, the majority sat in the test a big shock | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडी ९९ वर बाद! अनेक आमदारांची दांडी, बहुमत चाचणीत बसला मोठा धक्का

Maharashtra Floor Test: भाजपाच्या पाठिंब्याने सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत मांडलेला विश्वास प्रस्ताव जिंकला आहे. शिंदें गट आणि भाजपाच्या सरकारच्या बाजूने विधानसभेतील १६४ आमदारांनी पाठिंबा देत मतदान केले. तर महाविकास आघाड ...

तब्बल ४ वेळा बंडखोरीची लागलेली चाहूल; शरद पवारांनी उद्धव ठाकरेंनाही दिलेली वॉर्निंग - Marathi News | NCP chief Sharad Pawar had given the idea of rebellion to Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तब्बल ४ वेळा बंडखोरीची लागलेली चाहूल; शरद पवारांनी उद्धव ठाकरेंनाही दिलेली वॉर्निंग

महाविकास आघाडी सरकार पडण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना कल्पना दिली. ...