शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे. Read More
Shambhuraj Desai News: विरोधकांना मराठा आणि ओबीसी समाजाची मते हवीत पण त्यांच्या आरक्षण प्रश्नाला सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत, असे सांगत शंभुराज देसाई यांनी खडेबोल सुनावले. ...
Congress Vijay Wadettiwar On Reservation Issue: आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची या सरकारची इच्छाशक्ती नाही. अपयश लपवण्यासाठी सरकारचा थयथयाट सुरू आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ...
Congress Ramesh Chennithala News: काँग्रेस सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगला विजय मिळाला. आता विधानसभा निवडणुकीत असेच काम करा, असे रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे. ...
Sharad Pawar News: जनता मोदींच्या कारभारावर खूश नाहीत. मोदी पुन्हा पुन्हा सांगत होते की माझी गॅरंटी आहे. पण ती गॅरंटी काही चालली नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...
Sharad Pawar News: लोकसभेला ४८ पैकी ३१ जागा ज्या विचाराच्या निवडून येतात, त्यातून लोकांचा कल काय आहे हे स्पष्ट होते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...