शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे. Read More
निवडणुकीपूर्वी पक्षविरोधी काम करणाऱ्यांना मंत्रीमंडळात संधी मिळाली असून, पक्षनिष्ठ नेत्यांना डावलण्यात आले आहे, असा सूर काँग्रेस नेते आळवू लागले आहेत. ...
Maharashtra Cabinet Expansion : युती सरकार असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली सलगी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेली वाकडीक केसरकर यांना महागात पडली असल्याचे बोलले जात आहे. ...
भाजप सरकारच्या कार्यकाळात गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावचे तत्कालीन आमदार राजकुमार बडोले यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर बडोले यांच्या रूपाने जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाला होता. ...
सत्तास्थापनेच्या आधी या मित्रपक्षांना आश्वासनं वेगळी दिली आणि आता जेव्हा करायची वेळ आली, तेव्हा महाविकास आघाडी सरकाराला त्या आश्वासनांचा विसर पडला आहे. ...