लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावर शिवसेनेने केला खुलासा - Marathi News | I do not know who made the proposal to the Congress and why," said Shiv Sena leader Anil Parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावर शिवसेनेने केला खुलासा

पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानानंतर विविध प्रतिक्रिया येत आहे. ...

'शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करण्याची आधीपासूनच मानसिकता होती' - Marathi News | BJP leader Praveen Darekar has said Shiv Sena already had a mindset to merge with Congress and NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करण्याची आधीपासूनच मानसिकता होती'

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असा अंदाज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. ...

पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानात तथ्य असू शकतं; भाजपाचा दावा - Marathi News | Prithviraj Chavan's statement may contain facts; BJP claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानात तथ्य असू शकतं; भाजपाचा दावा

शिवसेनेने यावेळीच नाही, तर 2014मध्येसुद्धा भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महाआघाडी करून सत्तास्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता ...

'बिनकामाची पन्नाशी'; भाजपकडून ठाकरे सरकारवर 'सोशल अटॅक' - Marathi News | BJP social attack on maharashtra vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बिनकामाची पन्नाशी'; भाजपकडून ठाकरे सरकारवर 'सोशल अटॅक'

सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपाने महाविकास आघाडीच्या सरकारवर 'बिनकामाची पन्नाशी' अशा शब्दांत घणाघाती टीका केली आहे. ...

Breaking: अखेर मंत्रालयातून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आले - Marathi News | Breaking: Finally, transfer orders released by Maharashtra Government of officers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Breaking: अखेर मंत्रालयातून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आले

गेल्या काही दिवसांपासून फडणवीस सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.  ...

वाडिया रुग्णालयासाठी शासनाकडून 24 कोटी रुपये अनुदानास मान्यता - Marathi News | Government approves Rs 24 crore grant for Wadia Hospital - Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाडिया रुग्णालयासाठी शासनाकडून 24 कोटी रुपये अनुदानास मान्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी यासंदर्भात बैठक घेतली होती. ...

मढ विभागातील पाणी प्रश्नांवर शिवसेना आक्रमक   - Marathi News | Shiv Sena aggressive on water issues in Madh division | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मढ विभागातील पाणी प्रश्नांवर शिवसेना आक्रमक  

मालाड पश्चिमेला असलेल्या मढ विभागाला अनियमित व दूषित पाणी पुरवठा होत आहे. ...

Exclusive: माणसाने झेपेल ते करावं; भाजपा-मनसे 'टाळी'वरून संजय राऊतांचा टोला - Marathi News | Exclusive:Shiv Sena MP Sanjay Raut said that people of Uttar Pradesh, Bihar will have to answer if MNS and BJP Alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: माणसाने झेपेल ते करावं; भाजपा-मनसे 'टाळी'वरून संजय राऊतांचा टोला

संजय राऊत यांनी भाजपा आणि मनसेच्या युतीवर प्रश्न विचारण्यात आला. ...