लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
झोपडपट्टी पुनर्विकासात ‘राहील त्याची मालकी’- जितेंद्र आव्हाड - Marathi News | Jitendra Awhad says will still own in the slum redevelopment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपडपट्टी पुनर्विकासात ‘राहील त्याची मालकी’- जितेंद्र आव्हाड

झोपडपट्ट्यांचे ड्रोन सर्वेक्षण ...

मुंबई २०३० पर्यंत पूरमुक्त करण्याचे लक्ष्य; नाल्यावर बसविणार गेट पंप - Marathi News | Target of flood free Mumbai till 2030 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई २०३० पर्यंत पूरमुक्त करण्याचे लक्ष्य; नाल्यावर बसविणार गेट पंप

मुंबई शहर २०३० पर्यंत पूर आणि आपत्तीमुक्त करण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने केला आहे ...

क्लस्टरच्या सदनिका मालकीच्या, भूखंड मात्र भाडेपट्ट्यावरच; हरकती मागवण्यापूर्वी भूमिपूजन - Marathi News | Owned by a cluster house, the plot is on lease basis; Bhoomi Pujan before asking for an objection | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्लस्टरच्या सदनिका मालकीच्या, भूखंड मात्र भाडेपट्ट्यावरच; हरकती मागवण्यापूर्वी भूमिपूजन

३०० चौ.फु.ची मिळणार सदनिका ...

डोंबिवलीतील गुलाबी रस्त्यामुळे अधिकाऱ्यांचे चेहरे पडले पांढरेफटक - Marathi News | The pink road in Dombivli caused the officers to face a white light | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीतील गुलाबी रस्त्यामुळे अधिकाऱ्यांचे चेहरे पडले पांढरेफटक

जगण्याकरिता मरण पोसताय का, अधिकाऱ्यांना केला सवाल ...

मते अधिकृत, तर मग इमारती अनधिकृत कशा?- उद्धव ठाकरे - Marathi News | If the votes are official, then why the buildings are unauthorized? - Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मते अधिकृत, तर मग इमारती अनधिकृत कशा?- उद्धव ठाकरे

क्लस्टरकडे देशाचे लक्ष ...

'कंबरेखाली वार केल्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले' - Marathi News | State Minister and Nationalist leader Jitendra Awhad has criticized the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कंबरेखाली वार केल्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले'

एकनाथ शिंदे यांची आणि माझी मैत्री पूर्वी लपूनछपून होती. मात्र, आज आम्ही उघडपणे मैत्री करीत आहोत. ...

बच्चू कडू तुमच्यासारखा वाघ खोटारड्या सरकारमध्ये शोभत नाही : निलेश राणे - Marathi News | Nilesh Rane says Bachhu Kadu should resign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बच्चू कडू तुमच्यासारखा वाघ खोटारड्या सरकारमध्ये शोभत नाही : निलेश राणे

माझ्या मते दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं आहेत, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केले होते. ...

गुटखाविक्रीच्या सूत्रधारांवर मकोका लावणार; कठोर कारवाई करण्याचे अजित पवार यांचे आदेश - Marathi News | Makoka will sue the gutka salesmen; Ajit Pawar orders strict action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुटखाविक्रीच्या सूत्रधारांवर मकोका लावणार; कठोर कारवाई करण्याचे अजित पवार यांचे आदेश

गुटखा कंपन्यांचे मालक तसेच अवैध गुटखा विक्री व्यवसायाचे सूत्रधार यांच्याविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा राज्य शासन गांभीर्याने विचार करीत आहे. ...