शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

मुंबई : आणखी किती थुंकणार आमच्यावर?; त्यापेक्षा राज्य सरकारनं जाहीर विष वाटप करावं

मुंबई : Maratha Resevation: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गरीब मराठा समाजावर अन्याय- प्रकाश आंबेडकर

मुंबई : Maratha Reservation: 'आता हाच एकमेव पर्याय आहे'; मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर संभाजीराजेंनी दिली प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर : Maratha Resevation: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून कुणीही कारभारी नव्हता; विनोद पाटील यांचा निशाणा

राजकारण : Pandharpur Election Results Live : ममता बॅनर्जींचं कसलं गुणगान गाताय? भाजपाने पंढरपूरमध्ये तुम्हाला घरात शिरून ठोकलंय

संपादकीय : डोन्ट अँग्री मी.. हमारे पास थोरले काका है!

मुंबई : ‘घोषणा सरकारची की घटक पक्षाची’, महामारीत श्रेयवाद वाईट; संजय निरुपम यांचा टोला

मुंबई : Coronavirus: सत्ताधारी - विरोधकांच्या एकीचं फळ; केंद्राकडून Remdesivir वाढवून मिळाल्यानं नवं बळ!

महाराष्ट्र : लॉकडाऊन नियमावलीचा सरकारने पुनर्विचार करावा अन्यथा उद्रेक होईल- उदयनराजे भोसले

मुंबई : देवेंद्र फडणवीस एका चेंडूत चार विकेट काढणार; मिठी नदीतील घाणीचा लवकरच उलगडा होणार