शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे. Read More
Congress Harshwardhan Sapkal Ratnagiri News: आघाड्या, युतीच्या अपरिहार्यतेची किंमत काँग्रेसने मोजलेली आहे. आघाडीमुळे कोकणात निवडणुका लढवता आल्या नाहीत आता रडायचे नाही तर लढायचे आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी स्थानिक पातळीवर काम करण्याचे आदेश देण्यात आले ...
विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मविआला मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धवसेनेचा आग्रह असेल. काही आमदारांनी आदित्य ठाकरे यांचेही नाव उचलून धरले आहे. ...
Congress Nana Patole News: धनंजय मुंडे किंवा संजय राठोडच नाही तर तब्बल ६५ टक्के मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे आहेत, असे नाना पटोलेंनी म्हटले आहे. ...
Shiv Sena Thackeray Group MP Sanjay Raut News: मुंबईची परिस्थिती, रचना आणि विषय वेगळे आहेत. मुंबईवर अनेक वर्षांनी शिवसेनेचा पगडा आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...