राज्य कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने प्रलंबित अनेक मागण्यांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ७, ८ व ९ ऑगस्ट २०१८ रोजी तीन दिवसीय आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे समर्थन होते. म्हणून जिल्ह्यातील शिक्षक आंदो ...