लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News, फोटो

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस सहभागी होणार नाहीत, पण... - Marathi News | Maharashtra Political Crisis: Devendra Fadnavis will not participate in the cabinet of Shinde government | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस सहभागी होणार नाहीत, पण...

एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन! बहुमत चाचणीसाठी बंडखोर आमदारांचा दिनक्रम ठरला - Marathi News | Eknath Shinde's mega plan! Rebel MLAs set the agenda for a majority test in Vidhan Sabha | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन! बहुमत चाचणीसाठी बंडखोर आमदारांचा दिनक्रम ठरला