शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Political Crisis: “अजित पवार यांचा स्वभाव आवडतो, मी कद्रू मनाचा नाही”; एकनाथ शिंदेंनी केले कौतुक

राष्ट्रीय : Maharashtra Political Crisis: “हे सरकार तात्पुरते, गुजरातबरोबर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका”; राऊतांचा मोठा दावा

मुंबई : Maharashtra Political Crisis: शिवसेना पुन्हा सुप्रीम कोर्टात! प्रतोद, गटनेतेपद रद्द ठरवल्याविरोधात याचिका  

मुंबई : Maharashtra Political Crisis: “दुसऱ्या पक्षाचा म्हणून कधीच भेदभाव केला नाही”; अजित पवारांनी हिशोबच मांडला

महाराष्ट्र : फडणवीसांच्या बाऊन्सर्सवर अजितदादांचा षटकार, म्हणाले, देवेंद्रजी तुमच्या भाषणात तो जोश दिसला नाही’’ 

मुंबई : Maharashtra Political Crisis: विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे; अजित पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

महाराष्ट्र : महाविकास आघाडी ९९ वर बाद! अनेक आमदारांची दांडी, बहुमत चाचणीत बसला मोठा धक्का

मुंबई : Maharashtra Political Crisis: “आजकल ईडी, इन्कम टॅक्स, राज्यपाल जरूरी हैं”; बहुमत चाचणीवेळी पुन्हा शायरीतून टोलेबाजी

महाराष्ट्र : Nilesh Rane : साहेबांना पेढे दिले नाही म्हणून इतका राग आला की रागात म्हणाले हे सरकार सहा महिने टिकेल

मुंबई : तुकडे करायला शिवसेना म्हणजे काही युक्रेन नाही, संजय राऊतांनी बंडखोरांना घेतलं शिंगावर, दिलं थेट आव्हान