शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “गेली ३० वर्ष शिवसेनेसाठी काम करतोय, उद्धव ठाकरेंचा दोष...”; रमेश बोरणारेंनी स्पष्टच सांगितले

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याने नवे सरकार आणले”; देवेंद्र फडणवीसांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिवसेनेला खिंडार! बड्या नेत्याची शिंदे गटात एन्ट्री; मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

मुंबई : BLOG: 'हॅलो, CM शिंदे साहेब...मी सर्वसामान्य मराठी माणूस बोलतोय...'

महाराष्ट्र : Sanjay Raut vs Gulabrao Patil: उद्धव ठाकरे दुधखुळे नाहीत, ते स्वत:चे निर्णय स्वत:च घेतात; संजय राऊतांचे बंडखोरांच्या आरोपाला प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “निवडणुका होऊ द्यात, शिवसेना १०० हून जास्त जागा जिंकेल”; संजय राऊतांचा मोठा दावा

मुंबई : “आमदार गेले, मंत्री गेले, सरकार गेले, तरी राऊत अद्याप पवारांची री ओढायचे काही थांबत नाही”

भक्ती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकाळ पूर्ण करू शकतील का?; ग्रह देत आहेत वेगळे संकेत

फिल्मी :  Kiran Mane : ‘-अन् असे बनतात चविष्ट संजय राऊत...’; किरण मानेंनी सांगितली ‘रेसिपी’, फेसबुक पोस्ट चर्चेत

ठाणे : CM Eknath Shinde: CM शिंदेंचं ठाण्यात जंगी सेलिब्रेशन, गोंडस नातू स्वागताला; आजोबा-नातवाच्या प्रेमाचं ट्युनिंग!