शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Uddhav Thackeray vs Imtiaz Jaleel: उद्धव ठाकरेंचा 'तो' खुर्ची वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न होता; इम्तियाज जलील यांची टीका

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “पहिल्या २ महिन्यात खदखद लक्षात आली; नजर ठेवून होतो, योग्यवेळी करेक्ट कार्यक्रम केला”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: ठरलं? ‘या’ दिवशी होणार शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; महत्त्वाची माहिती आली समोर

हिंगोली : 'मी पुन्हा मैदानात उतरलोय, शिवसेना नव्या जोमाने उभी करू'; उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना साद

मुंबई : Maharashtra Political Crisis: “उद्धवसाहेब आणि आदित्यजींच्या नेतृत्वात शिवसेना मजबूत करण्याचे काम महिला आघाडी करेल”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “गेली ३० वर्ष शिवसेनेसाठी काम करतोय, उद्धव ठाकरेंचा दोष...”; रमेश बोरणारेंनी स्पष्टच सांगितले

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याने नवे सरकार आणले”; देवेंद्र फडणवीसांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिवसेनेला खिंडार! बड्या नेत्याची शिंदे गटात एन्ट्री; मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

मुंबई : BLOG: 'हॅलो, CM शिंदे साहेब...मी सर्वसामान्य मराठी माणूस बोलतोय...'

महाराष्ट्र : Sanjay Raut vs Gulabrao Patil: उद्धव ठाकरे दुधखुळे नाहीत, ते स्वत:चे निर्णय स्वत:च घेतात; संजय राऊतांचे बंडखोरांच्या आरोपाला प्रत्युत्तर