लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Maharashtra Political Crisis: जाधव कुटुंबात राजकीय फूट! मोठा भाऊ शिंदे गटात, पण धाकट्याला पक्षात ठेवण्यात ठाकरेंना यश - Marathi News | mp prataprao jadhav with eknath shinde but younger brother sanjay jadhav with uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जाधव कुटुंबात राजकीय फूट! मोठा भाऊ शिंदे गटात, पण धाकट्याला पक्षात ठेवण्यात ठाकरेंना यश

Maharashtra Political Crisis: शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटावरून आता राज्यातील अनेक कुटुंबात राजकारण तापत चालल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सक्रीय; शिवसेनेनंतर आता दोन्ही काँग्रेस लक्ष्य! ४ बड्या नेत्यांशी संपर्क?  - Marathi News | bjp devendra fadnavis and eknath shinde group now trying to pull congress and ncp leaders to their party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस सक्रीय; शिवसेनेनंतर आता दोन्ही काँग्रेस लक्ष्य! ४ बड्या नेत्यांशी संपर्क?

Maharashtra Political Crisis: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील काही बडे नेते गळाला लावण्यासाठी भाजपसह शिंदे गट सक्रीय झाल्याचे सांगितले जात आहे. ...

Maharashtra Political Crisis: “शिंदे गटाला भाजपमध्ये विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही, महाराष्ट्रात लवकरच महाभारत!” - Marathi News | ncp amol mitkari criticised eknath shinde and devendra fadnavis govt over cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे गटाला भाजपमध्ये विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही, महाराष्ट्रात लवकरच महाभारत!”

Maharashtra Political Crisis: मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना फडणवीस आणि शिंदेंचा दिल्ली दौरा रद्द झाल्यावरून राष्ट्रवादीने टीका केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: एकाच कुटुंबात दोन गट! आमदार भाऊ शिंदे समर्थक, तर बहीण ठाकरेंशी एकनिष्ठ; दिले स्पष्ट संकेत - Marathi News | jalgaon rebel mla kishore patil support eknath shinde group but sister vaishali suryawanshi loyal to shiv sena chief uddhav thackeray | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकाच कुटुंबात दोन गट! आमदार भाऊ शिंदे समर्थक, तर बहीण ठाकरेंशी एकनिष्ठ; दिले स्पष्ट संकेत

Maharashtra Political Crisis: पक्षाने संधी दिली तर राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत देत बहिणीने भावाला खुले आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...

Maharashtra Political Crisis: “रामदास कदम ही मुलुखमैदानी तोफ पुन्हा एकदा मैदानात धडाडावी हीच अपेक्षा”: एकनाथ शिंदे - Marathi News | cm eknath shinde meet ramdas kadam at mumbai house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“रामदास कदम ही मुलुखमैदानी तोफ पुन्हा एकदा मैदानात धडाडावी हीच अपेक्षा”: एकनाथ शिंदे

Maharashtra Political Crisis: आपल्या राजकीय आयुष्याची ही इनिंग रामदास कदम यांनी पुन्हा त्याच जोशात सुरू करावी, असे एकनाथ शिंदे यांनी सूचित केले आहे. ...

ठाकरेंची मुलाखत म्हणजे अस्सल मऱ्हाठमोळा ठेचा, त्यामुळे ठसका लागणारच; शिवसेनेचा फडणवीसांवर निशाणा - Marathi News | saamana editorial targets dcm devendra fadnavis shiv sena Uddhav Thackerays interview is a real stunner maharashtra political crisis resignation pm modi interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरेंची मुलाखत म्हणजे अस्सल मऱ्हाठमोळा ठेचा, त्यामुळे ठसका लागणारच"

फडणवीस हे किमान बोलावे व लिहावे असे व्यक्तिमत्त्व, बाकी सगळे पादरे पावटेच; शिवसेनेचा टोला. ...

Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंचा डोळा उद्या पंतप्रधानपदावर असेल, आम्ही काय करावं, हे त्यांनी सांगू नये” - Marathi News | union leader raosaheb danve criticised shiv sena chief uddhav thackeray over allagation on bjp in interview to sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंचा डोळा उद्या पंतप्रधानपदावर असेल, आम्ही काय करावं, हे त्यांनी सांगू नये”

Maharashtra Political Crisis: बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुलनाच होऊ शकत नाही. कुठे बाळासाहेब आणि उद्धव कुठे, अशी खोचक टीका केंद्रातील भाजप नेत्याने केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: “महापौर बंगल्यात वडिलांच्या स्मारकासाठी ते ५०० कोटी स्वतःच्या खिशातून खर्च करा ना उद्धवजी” - Marathi News | bjp atul bhatkhalkar replied shiv sena chief uddhav thackeray over criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महापौर बंगल्यात वडिलांच्या स्मारकासाठी ते ५०० कोटी स्वतःच्या खिशातून खर्च करा ना उद्धवजी”

Maharashtra Political Crisis: कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, तुमच्या शापाने कावळाही मरणार नाही उद्धवजी, अशी बोचरी टीका करण्यात आली आहे. ...