शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

राष्ट्रीय : Bhavana Gawali Shivsena: खासदार भावना गवळींना धक्का, लोकसभेत शिवसेनेच्या प्रतोद पदावरुन हटवलं; 'या' शिलेदाराकडे सोपवली जबाबदारी

मुंबई : Maharashtra Political Crisis: शिवसेनेला धक्के पे धक्का! मुंबईतील अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; शिंदे गटाला दिला पाठिंबा

राष्ट्रीय : Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंबद्दल सलग ३ प्रश्न; संजय राऊत म्हणाले, “मी बोलणार नाही, तो विषय...”

महाराष्ट्र : Imtiaz Jaleel: “कुणाच्या आजोबांच्या इच्छेसाठी नामांतर नाही, माझ्या ‘डेथ सर्टिफीकेट’वरही औरंगाबादच नाव हवं”

मुंबई : Maharashtra Political Crisis: “शरद पवारांना सोबत घेऊन शिवसेना संपवण्याचा डाव, संजय राऊतांचे तेच मिशन होते का?”

महाराष्ट्र : LPG Gas Price Hike: महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आलं अन् सिलेंडर ५० रूपयांनी वाढला; राष्ट्रवादीचे टीकास्त्र

मुंबई : Maharashtra Political Crisis: “मर्सिडीज संस्कृतीमुळेच शिवसेनेचा घात, रिक्षाला जास्त किंमत”; भाजपचा घणाघात

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “एकनाथ शिंदेंची हौस तात्पुरती भागली, पण मी भाजपला इशारा देतोय...”; राऊतांचे थेट आव्हान

मुंबई : Maharashtra Political Crisis: “आम्ही काहीही बेकायदा केलेलं नाही, सुप्रीम कोर्टानेही विरोधकांना सुनावले”: एकनाथ शिंदे

मुंबई : Maharashtra Political Crisis: “तो ‘माजी’ सरकारी भाचा... “Mr India” झाला आहे का?”; भाजपचा खोचक सवाल