लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Sanjay Raut: १० लाखांच्या बंडलावर ‘एकनाथ शिंदें’चे नाव! संजय राऊतांच्या घरात सापडलेल्या कॅशचा हिशोब लागला? - Marathi News | 11 lakhs of cash found in sanjay raut house eknath shinde ayodhya written on 10 lakh bundle | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :१० लाखांच्या बंडलावर ‘एकनाथ शिंदें’चे नाव! संजय राऊतांच्या घरात सापडलेल्या कॅशचा हिशोब लागला?

Sanjay Raut: ईडीने जप्त केलेल्या रोख रकमेवर एकनाथ शिंदेंचे नाव लिहिले असल्याचे सांगितले जात असून, याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारणा करण्यात आली. ...

Maharashtra Political Crisis: रावसाहेब दानवेंनी शिंदे गटाला भरला दम? इतिहासाचा दाखला देत म्हणाले, पाय ठेऊ देणार नाही! - Marathi News | union minister raosaheb danve make it clear to eknath shinde group bjp will not leave jalna lok sabha constituency to anyone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रावसाहेब दानवेंनी शिंदे गटाला भरला दम? इतिहासाचा दाखला देत म्हणाले, पाय ठेऊ देणार नाही!

Maharashtra Political Crisis: शिंदे गट आणि भाजपने आगामी निवडणुका एकत्रितपणे लढवायचे ठरवल्यास जागावाटप ही मोठी डोकेदुखी ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ...

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे पहाटेच दिल्लीहून महाराष्ट्रात; काहीच तासांत संजय राऊतांवर ईडीची धाड, चर्चांना उधाण - Marathi News | cm eknath shinde come early morning from delhi to maharashtra and ed take action on sanjay raut after some times | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे पहाटेच दिल्लीहून महाराष्ट्रात; काहीच तासांत संजय राऊतांवर ईडीची धाड, चर्चांना उधाण

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पहाटे दिल्लीतून महाराष्ट्रात परतल्यानंतर लगेचच संजय राऊतांवरील ईडी कारवाईचे वृत्त आले. ...

Maharashtra Political Crisis: “संजय राऊतांवर कारवाई अपेक्षित होतीच, एकदा तपास सुरु झाला की...”; छगन भुजबळांचे सूचक विधान - Marathi News | ncp chhagan bhujbal reaction on ed action on shiv sena sanjay raut and said that it was expected | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :“संजय राऊतांवर कारवाई अपेक्षित होतीच, एकदा तपास सुरु झाला की...”; छगन भुजबळांचे सूचक विधान

Maharashtra Political Crisis: भुजबळ फार्मवर पण किती वेळा धाडी पडतात, मोजता येत नव्हत्या एवढ्या पडल्या, असे छगन भुजबळ म्हणाले. ...

Maharashtra Political Crisis: “नवी खेळी! ईडीला संजय राऊतांच्या घरी पाठवून राज्यपालांचा राजीनामा भाजपने वाचविला” - Marathi News | ncp amol mitkari criticized bjp after ed action over shiv sena sanjay raut about patra chawl case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नवी खेळी! ईडीला संजय राऊतांच्या घरी पाठवून राज्यपालांचा राजीनामा भाजपने वाचविला”

Maharashtra Political Crisis: राज्यपालाच्या वक्तव्यावरील गदारोळाला थांबविण्याकरता भाजपाची ही नवी खेळी असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे. ...

Maharashtra Political Crisis: “...तर शिंदे-फडणवीसांचे सरकार कोसळू शकते”; एकनाथ खडसेंनी केले मोठे भाकित - Marathi News | ncp eknath khadse claims that eknath shinde and devendra fadnavis govt likely to be collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर शिंदे-फडणवीसांचे सरकार कोसळू शकते”; एकनाथ खडसेंनी केले मोठे भाकित

Maharashtra Political Crisis: नवे शिंदे-फडणवीस सरकार राहील की नाही राहणार याबाबत शंका आहे, असे एकनाथ खडसेंनी म्हटले आहे. ...

Maharashtra Political Crisis: ईडीकडून संजय राऊतांची झाडाझडती; आता एकनाथ खडसेंचे मोठे विधान, म्हणाले, “जेलमध्ये...” - Marathi News | after ed action on shiv sena leader sanjay raut ncp eknath khadse blames bjp over acb action on him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडीकडून संजय राऊतांची झाडाझडती; आता एकनाथ खडसेंचे मोठे विधान, म्हणाले, “जेलमध्ये...”

Maharashtra Political Crisis: संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई सुरू असताना, एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांवर गंभीर आरोप केलेत. ...

Maharashtra Political Crisis: “मी नोकरी सोडतोय!... शिवसेनेसाठी पूर्ण वेळ काम करायचंय, उद्धवसाहेबांना पाठिंबा द्यायचाय” - Marathi News | indapur school teacher deepak popat kharat resigns to support shiv sena chief uddhav thackeray joins party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मी नोकरी सोडतोय!... शिवसेनेसाठी पूर्ण वेळ काम करायचंय, उद्धवसाहेबांना पाठिंबा द्यायचाय”

Maharashtra Political Crisis: २० वर्ष शाळेत काम केलेल्या शिक्षकाने नोकरीचा तडकाफडकी राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ...