लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: सुप्रिम कोर्टात कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, शिंदे गटाचं टेन्शन वाढवलं - Marathi News | Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: Kapil Sibal's Strong Argument in Supreme Court Raises Tension in Shinde Group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रिम कोर्टात कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, प्रश्नांची सरबत्ती, शिंदे गटाचं टेन्शन वाढवलं

Eknath Shinde Vs uddhav thackeray: राज्यातील शिंदे सरकारच्या भवितव्याबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी सुप्रिम कोर्टात सुरू आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करत आहेत. ...

Maharashtra Political Crisis: शिंदे गटाचे टेन्शन वाढले! शहाजीबापू पाटलांना पर्याय सापडला? उद्धव ठाकरे बांधणार शिवबंधन - Marathi News | obc leader laxman hake to join shiv sena in presence of uddhav thackeray contest election against shahajibapu patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाचे टेन्शन वाढले! शहाजीबापू पाटलांना पर्याय सापडला? उद्धव ठाकरे बांधणार शिवबंधन

Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून अनेकविध पर्यायांची चाचपणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. ...

५ न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन होण्याची शक्यता; ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांचं मत - Marathi News | Maharashtra Political Crisis: Possibility of setting up a 5-judge constitution bench; Opinion of Senior Advocate Ujjwal Nikam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५ न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन होण्याची शक्यता; ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांचं मत

आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत चिन्हाबाबत निवडणूक आयोगानं सुनावणी करू नये असं शिवसेनेने याचिका दाखल केली आहे. मात्र त्यावर सुप्रीम कोर्टाने कुठलीही कार्यवाही केली नाही. ...

Maharashtra Political Crisis: “वरातीमागून घोडे नाचवण्याला काहीच अर्थ नाही, आदित्य ठाकरेंचे दौरे निष्फळ होतील” - Marathi News | bjp pravin darekar criticised shiv sena chief uddhav thackeray and aditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वरातीमागून घोडे नाचवण्याला काहीच अर्थ नाही, आदित्य ठाकरेंचे दौरे निष्फळ होतील”

Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील अन्य नेत्यांवर ईडी कारवाया झाल्या, तेव्हा उद्धव ठाकरेंनी साधा फोनही केला नाही. संजय राऊतांचाच एवढा कळवळा का, अशी विचारणा भाजपने केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: “याचा अर्थ शिंदे गटाला स्वतःचे आणि भाजपचे दुकान कायमचे बंद करायचे आहे काय?” - Marathi News | shiv sena slams eknath shinde group and bjp devendra fadnavis over cabinet expansion and other issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“याचा अर्थ शिंदे गटाला स्वतःचे आणि भाजपचे दुकान कायमचे बंद करायचे आहे काय?”

Maharashtra Political Crisis: शिंदे व फडणवीसांची जोडी म्हणजे सरकार असे कोणाला वाटत असेल तर खरोखर विचित्र मनुष्यप्राणी आहेत. ‘ना घर का ना घाट का’ अशी यांची अवस्था झाली आहे. ...

Maharashtra Political Crisis: शिवसेनेला धक्के पे धक्का! जिल्हाप्रमुखच शिंदे गटात; शेकडो कार्यकर्तेही करणार ‘जय महाराष्ट्र’ - Marathi News | big setback to shiv sena chief uddhav thackeray nanded former district chief baburao kadam kohlikar entry into shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला धक्के पे धक्का! जिल्हाप्रमुखच शिंदे गटात; शेकडो कार्यकर्तेही करणार ‘जय महाराष्ट्र’

Maharashtra Political Crisis: शिवसेनेला लागलेली गळती थांबता थांबत नसून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर मोठा पेच निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. ...

Maharashtra Political Crisis: “मुख्यमंत्री ‘खऱ्या’ शिवसेनेचे असतील, तर भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत दाखवणार का?” - Marathi News | amol mitkari criticized bjp devendra fadnavis over governor statement and ncp asked questioned eknath shinde over jp nadda claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुख्यमंत्री ‘खऱ्या’ शिवसेनेचे असतील, तर भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत दाखवणार का?”

Maharashtra Political Crisis: एकटे देवेंद्रजी कोणाकोणाला वाचवणार, अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...

Maharashtra Political Crisis: “...तर त्याची चौकशी करा”; संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या ‘त्या’ १० लाखांवरुन CM स्पष्टच बोलले - Marathi News | cm eknath shinde reaction on 10 lakh cash found in ed action on shiv sena sanjay raut in patra chawl case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर त्याची चौकशी करा”; संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या ‘त्या’ १० लाखांवरुन CM स्पष्टच बोलले

Maharashtra Political Crisis: संजय राऊतांकडे सापडलेल्या रोख १० लाखांच्या बंडलावर नाव आढळून आल्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्ट भूमिका मांडली आहे. ...