लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार? उदय सामंत म्हणाले, “आम्ही योग्य…” - Marathi News | Maharashtra Political Crisis Supreme Court will decide maharashtra politics government Uday Samant clarifies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार? उदय सामंत म्हणाले, “आम्ही योग्य…”

राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या म्हणजेच गुरुवारी लागण्याची शक्यता आहे. ...

Maharashtra Political Crisis : मोठी बातमी! राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या 'सर्वोच्च' निकाल?, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिले संकेत - Marathi News | Big news The supreme court verdict tomorrow maharashtra politics Chief Justice Chandrachud indicated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या 'सर्वोच्च' निकाल?, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिले संकेत

राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल काय लागणार याची प्रतीक्षा राजकीय वर्तुळात होती. ...

“आम्ही काही चुकीचे केलेले नाही, निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल”; शिंदे गटाला ठाम विश्वास - Marathi News | shinde group sanjay shirsat reaction about supreme court hearing on maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही काही चुकीचे केलेले नाही, निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल”; शिंदे गटाला ठाम विश्वास

Maharashtra Politics: ठाकरे गटाच्या आमदारांना धास्ती आहे. कारण आम्ही पात्र झालो तर ते अपात्र होतील, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. ...

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे नेते अमित शाहांना भेटले? पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण - Marathi News | Sharad Pawar led NCP leaders met Amit Shah or Not Clarification comes from NCP on Prithviraj Chavan claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे नेते अमित शाहांना भेटले? पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण

Sharad Pawar Amit Shah NCP: काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाने खळबळ माजली होती. ...

विशेष लेख: शिंदेंना सोडून फडणवीसांच्याच मागे ठाकरे का? - Marathi News | Special Article on Maharashtra Political crisis Uddhav Thackeray Devendra Fadnavis Eknath Shinde | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: शिंदेंना सोडून फडणवीसांच्याच मागे ठाकरे का?

निवडणुका जवळ येतील तसे फडणवीसांवरचे हल्ले तीव्र केले जाऊ शकतात. राज्यातील राजकीय कटुता, धार्मिक तणाव अधिक वाढू शकतो. ...

अग्रलेख: फडतूस अन् काडतूस! फडणवीस-ठाकरे यांच्यातील वाक्युद्ध अन् महाराष्ट्राचं राजकारण - Marathi News | Main Editorial on The war of words between Devendra Fadnavis and Uddhav Thackeray and effect on the politics of Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: फडतूस अन् काडतूस! फडणवीस-ठाकरे यांच्यातील वाक्युद्ध अन् महाराष्ट्राचं राजकारण

कधी पहाटेचा शपथविधी होतो, कधी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तासुख भोगले जाते, तर कधी ५० आमदार फोडले जातात. महाराष्ट्राची गरज म्हणून अशा कृतीचे समर्थन केले जाते. ...

Video: पुण्यातील मावळ तालुक्यात चंद्रकांतदादांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी - Marathi News | Chandrakant patil beating in the cricket field in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यातील मावळ तालुक्यात चंद्रकांतदादांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी

महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधकांवर शाब्दिक फटकेबाजी करणाऱ्या चंद्रकांतदादांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी ...

‘विठ्ठल नामाचा रे टाहो...’ की, ‘विठ्ठल नामाचा रेटा हो..?’ - Marathi News | current political situation in maharashtra and irony | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘विठ्ठल नामाचा रे टाहो...’ की, ‘विठ्ठल नामाचा रेटा हो..?’

विठूराय म्हणाले, ‘‘रखमाबाई ‘विठ्ठल नामाचा रे टाहो...’ असं नाही आताचं गाणं. आता गाणं बदललं, आता ‘विठ्ठल नामाचा रेटा हो...’ असं म्हणायला हवं...’’ ...