लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वी अजितदादा स्पष्टच बोलले; म्हणाले, “निकाल काहीही लागला तरी...” - Marathi News | ncp ajit pawar reaction about supreme court hearing on decision over maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वी अजितदादा स्पष्टच बोलले; म्हणाले, “निकाल काहीही लागला तरी...”

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सरकार कोसळू शकेल, असा दावा करण्यात येत आहे. यावर अजित पवारांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. ...

“उद्याची सकाळ ही...”; सत्तासंघर्षाच्या सुनावणीपूर्वी CJI चंद्रचूड यांचे सूचक विधान! - Marathi News | cji d y chandrachud make statement before decision on maharashtra political crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“उद्याची सकाळ ही...”; सत्तासंघर्षाच्या सुनावणीपूर्वी CJI चंद्रचूड यांचे सूचक विधान!

Maharashtra Politics: सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी याबाबत संकेत दिले असून, अवघ्या देशाचे लक्ष याकडे लागले आहे. ...

न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वच सन्मान करतील- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray Case Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar says All will respect the supreme court decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वच सन्मान करतील- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

पुण्यात आले असताना माध्यमाशी साधला संवाद ...

“PM मोदींना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे की अजून कोण हवेत? याचा निकालही लागेल” - Marathi News | congress leader prithviraj chavan reaction about supreme court verdict on maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदींना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे की अजून कोण हवेत? याचा निकालही लागेल”

Maharashtra Politics: कायद्यानुसार १६ आमदार निलंबित होतील, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. ...

Maharastra Political Crisis: महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा निर्णय अध्यक्षांकडे आला तर? नरहरी झिरवळ स्पष्टच बोलले... - Marathi News | Maharastra Political Crisis: What if the decision of the Maharashtra political crisis comes to house President? Narahari Zirwal spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा निर्णय अध्यक्षांकडे आला तर? नरहरी झिरवळ स्पष्टच बोलले...

Maharastra Political Crisis:'येणारा निर्णय केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादीत नाही, याचा सर्व देशावर परिणाम होईल.' ...

“निकाल आमच्या बाजूने लागेल, देशाची लोकशाही अबाधित ठेवणारा निर्णय असेल”; ठाकरे गटाला विश्वास - Marathi News | thackeray group anil desai reaction about supreme court hearing on maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निकाल आमच्या बाजूने लागेल, देशाची लोकशाही अबाधित ठेवणारा निर्णय असेल”; ठाकरे गटाला विश्वास

Maharashtra Politics: न्यायालय जो निर्णय देईल, त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करू, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...

Maharashtra Political Crisis : “दाव्यानं सांगतो, पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच लढणार;” फडणवीसांचा विश्वास - Marathi News | maharashtra political crisis dcm devendra fadnavis eknath shinde chief minister supreme court judgement maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दाव्यानं सांगतो, पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच लढणार;” फडणवीसांचा विश्वास

राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या म्हणजेच गुरुवारी लागण्याची शक्यता आहे. यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ...

सुप्रीम कोर्टातील निकालापूर्वी एकनाथ शिंदे राजीनामा देणार? शिंदे गटाची सूचक प्रतिक्रिया - Marathi News | shinde group shahaji bapu patil reaction about claims of eknath shinde resigns before supreme court decision on maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रीम कोर्टातील निकालापूर्वी एकनाथ शिंदे राजीनामा देणार? शिंदे गटाची सूचक प्रतिक्रिया

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वीच एकनाथ शिंदे राजीनामा देतील, असा दावा करण्यात आला होता. ...