शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “महाराष्ट्रात पुन्हा कधीच महाविकास आघाडीची सत्ता येणार नाही”; भाजप नेत्याचा मोठा दावा

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “PM नरेंद्र मोदी खूप मोठे नेते, शरद पवारांनी नादी लागू नये”; चंद्रशेखर बावनकुळेंचा एल्गार

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ भाजपकडे जाणार? मुख्यमंत्री म्हणाले, “अमित शाहांना सांगितलंय की...”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “केवळ धनुष्यबाण चिन्हावर नाही, तर शिवसेनेवर एकनाथ शिंदे यांचाच अधिकार, कारण...”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “एखाद्या वेळेस सूर्य पश्चिमेला उगवेल, पण बारामतीत शरद पवारांचा पराभव होणे शक्यच नाही”

मुंबई : Maharashtra Political Crisis: “आधी कोर्टाची परवानगी घ्या”; आर्थर रोड जेल प्रशासनाने उद्धव ठाकरेंना संजय राऊतांची भेट नाकारली

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: सीमोल्लंघन ठरलं! ठाकरेंचे १५ निष्ठावंत दसरा मेळाव्यात शिंदे गटात? शिवसेनेतील गळती वाढणार

मुंबई : Maharashtra Political Crisis: “बापाचे नाव नसते तर एखाद्या स्टुडिओत फोटो काढत बसावे लागले असते”; भाजपची ठाकरेंवर बोचरी टीका

महाराष्ट्र : Eknath Shinde vs Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा बुधवारी निकाल, ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर 'सर्वोच्च' सुनावणी

महाराष्ट्र : Eknath Shinde vs Uddhav Thackeray: शिंदे गटाची नवी खेळी! उद्धव ठाकरेंना धक्का देण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयात 'ही' मागणी