शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : शिंदे सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा? प्रफुल्ल पटेल, झिरवळ, प्रतोद सगळेच अजित पवारांसोबत

मुंबई : ...म्हणून राष्ट्रवादीचे आमदार पवारांवर नाराज, पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीनंतर खलबतं

पुणे : महाराष्ट्रात राजकीय भूकंप; अजित पवार उपमुख्यमंत्री, बारामतीत राष्ट्रवादीच्या भवनासमोर शुकशुकाट

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपद! 'या' नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मुंबई : अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ; राष्ट्रवादीतील इतर नेत्यांचीही मंत्रीपदी वर्णी

महाराष्ट्र : अजित पवारांसोबतच्या ९ मंत्र्यांची यादी आली; शिंदे-फडणवीस राजभवनात पोहोचले

मुंबई : शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट? अजित पवारांना ४० आमदारांचा पाठिंबा

पुणे : अजित पवारांबरोबर राजभवनात पुणे जिल्ह्यातील १ खासदार ५ आमदार, नेमकं काय घडणार

मुंबई : संजय राऊत यांनी करून दाखवले, नुसती सेना नाही तर राष्ट्रवादी पण फोडून दाखवली

महाराष्ट्र : अजित पवारांसोबत 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार; बैठकीला हे होते उपस्थित