Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Ajit Pawar Vs Sharad Pawar News: एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता असून सरकारही काहीसे अस्वस्थ झाल्याचे संकेत मिळत आहेत. ...
Rahul Narvekar News: बिनबुडाची टीका करण्यापेक्षा माझ्या निर्णयातील कायदेशीर चूक दाखवून देण्याची धमक उद्धव ठाकरे किंवा जितेंद्र आव्हाडांमध्ये नाही. संजय राऊतांचा तर तो विषयच नाही, अशा शब्दांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटावर पलटवार के ...
Ajit pawar vs Sharad pawar Hearing: आज राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची आज साक्ष नोंदविण्यात आली. यावेळी उलटतपासणीत आव्हाडांना अजित पवार गटाच्या वकिलांनी प्रश्न विचारले. ...