लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
भावी डॉक्टरने राज ठाकरे यांना लिहिले रक्ताने पत्र, केली ‘ही’ मागणी! - Marathi News | The future doctor wrote a letter to Raj Thackeray in blood, expressing his hope to lead Maharashtra | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भावी डॉक्टरने राज ठाकरे यांना लिहिले रक्ताने पत्र, केली ‘ही’ मागणी!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी : पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल ...

अयोध्या पौळ यांना धमकीचा फोन, व्हिडीओ केला व्हायरल.. - Marathi News | Threatening call to Ayodhya Paul, video went viral.. | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :अयोध्या पौळ यांना धमकीचा फोन, व्हिडीओ केला व्हायरल..

अयोध्या पौळ यांना धमकीचा फोन, व्हिडीओ केला व्हायरल.. ...

शरद पवार हे राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री; कार्यकर्तृत्वाचा झंझावात अजूनही तसाच-सुप्रिया सुळे - Marathi News | Sharad Pawar was a young Chief Minister The hustle and bustle of his activism is still the same - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार हे राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री; कार्यकर्तृत्वाचा झंझावात अजूनही तसाच-सुप्रिया सुळे

शरद पवारांनी ४५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती ...

बैठकीत काय घडले? शरद पवारांनी आशिर्वाद दिला का?; अमोल मिटकरींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले... - Marathi News | ncp amol mitkari reaction after meeting with sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बैठकीत काय घडले? शरद पवारांनी आशिर्वाद दिला का?; अमोल मिटकरींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Amol Mitkari News: शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही काय युद्ध केले आहे का, अशी विचारणा अमोल मिटकरींनी केली. ...

शरद पवार-अजित पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? जयंत पाटलांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | jayant patil give information about ncp sharad pawar and ajit pawar group meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार-अजित पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? जयंत पाटलांनी दिली महत्त्वाची माहिती

Ajit Pawar Vs Sharad Pawar: कोणीही शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नाही, असे जयंत पाटील यांनी ठामपणे सांगितले. ...

अजितदादांच्या गटासमोर शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण - Marathi News | ncp sharad pawar clear stand on rebel ncp ajit pawar group request | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजितदादांच्या गटासमोर शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Sharad Pawar And Ajit Pawar: शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी सलग दोन दिवस अजित पवार गटाने जोरदार प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. ...

यंदा अजित पवार एकटेच दिवाळी साजरी करणार; पुढील वर्षी कुटुंबासोबत - प्रकाश आंबेडकर - Marathi News | This year Ajit Pawar will celebrate Diwali alone Next year with family Prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा अजित पवार एकटेच दिवाळी साजरी करणार; पुढील वर्षी कुटुंबासोबत - प्रकाश आंबेडकर

अजित पवारांचे बंड लवकरच थंड होऊन वर्षभरातच राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येईल ...

'आम्ही दरवाजे बंद करुन गेट लॉस्ट म्हटले असते'; शरद पवार-अजितदादा भेटीवर राऊतांचं विधान - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut has reacted on Ajit Pawar's visit to Sharad Pawar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आम्ही दरवाजे बंद करुन गेट लॉस्ट म्हटले असते'; शरद पवार-अजितदादा भेटीवर राऊतांचं विधान

अजित पवारांनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...