शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

मुंबई : तब्बल ४ वेळा बंडखोरीची लागलेली चाहूल; शरद पवारांनी उद्धव ठाकरेंनाही दिलेली वॉर्निंग

महाराष्ट्र : संजय राऊत शिवसेनेत पण काम राष्ट्रवादीचं करतात; शिंदे गटाचे आमदार संतापले

मुंबई : संजय राऊत केंद्र सरकार अन् राज्यात वाद लावून देत आहेत; दीपक केसरकरांचा निशाणा

महाराष्ट्र : Devendra Fadnavis BIG BREAKING: देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळीच घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ?; भाजपामधील सूत्रांची माहिती

सोशल वायरल : Uddhav Thacckeray : ठाकरे सरकार कोसळल्यानंतर 'उखाड दिया' ट्वीटरवर ट्रेंडिंग; अनेक मीम्स व्हायरल

राष्ट्रीय : ठाकरे सरकार कोसळणे भाजपाच्या पथ्थ्यावर, राष्ट्रपती निवडणुकीपासून लोकसभेपर्यंत फायदाच फायदा, असं आहे समिकरण 

मुंबई : Raj Thackeray: '...त्या दिवसापासून ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो', राज यांचा उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला!

फिल्मी : Kangana Ranaut : तो सर्वनाश होता है..., उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर कंगना राणौतचा शिवसेनेला जोरदार टोला

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : १०५ आमदारांना घरी बसवलं म्हणून..., भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

गोवा : Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंबद्दल आदर पण शेवटपर्यंत त्यांनी काँग्रेस-NCP ची साथ सोडली नाही