शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

मुंबई : आज कोण-कोण शपथ घेणार?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली महत्वाची माहिती

मुंबई : “संभाजीनगर, धाराशीव, दि.बा.पाटील नावांच्या प्रस्तावाला समर्थन, पण...”: देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : नव्या सरकारला काँग्रेस पाठिंबा देणार? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले, “संधी मिळाली तर...”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : ईडी लागली म्हणून भाजपा हवी; किशोरी पेडणेकरांनी बंडखोरांना सुनावले खडेबोल

महाराष्ट्र : आम्ही सहज बहुमत चाचणीला सामोरे जाऊ, 170 आमदारांचा पाठिंबा, गिरीश महाजन यांचा दावा

मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा; 'सागर' बंगल्यावर ठरली रणनीती

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंमध्ये लढण्याची इच्छा राहिलेली नाही”; राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

नाशिक : Maharashtra Political Crisis : नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार?

महाराष्ट्र : आजपासूनच भाजपसमोर एक आव्हान म्हणून उभे राहणार, राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : आज निराशा असली तरी अपना भी टाईम आएगा; रोहित पवारांची 'ती' फेसबुक पोस्ट चर्चेत, म्हणाले...