शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांची कारकीर्द कदाचित 30 जून 2022 ते 11 जुलै 2022

मुंबई : 'शिंदे सरकार'मध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणार; अमित शाहा यांनी केलं अभिनंदन

राष्ट्रीय : ४० दिवसांत ४० आमदार गेले हा हनुमान चालीसाचा प्रभाव, भाजप नेत्याचं वक्तव्य

महाराष्ट्र : मुंबईत शिंदे सरकारची घोषणा अन् गोव्यात बंडखोर आमदारांचा झिंगाट डान्स; व्हिडिओ पाहाच

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांच्या मास्टरस्ट्रोकने शिवसेना शॉक, प्रवक्त्यांना शब्द सुचेनात

महाराष्ट्र : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस सहभागी होणार नाहीत, पण...

महाराष्ट्र : ...म्हणून मला खूप आनंद झाला; एकनाथ शिंदेंच्या नावाच्या घोषणेनंतर आव्हाडांची प्रतिक्रिया

मुंबई : ट्विस्ट! एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद का दिलं?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!

महाराष्ट्र : राजकारणातले 'कॅप्टन कूल'; देवेंद्र फडणवीसांचे 'निर्णय' अन् 'निकाल' महेंद्रसिंग धोनीसारखेच!

महाराष्ट्र : Devendra Fadnavis : सत्ता समोर आल्यानंतर मोह सोडायला संघाचे संस्कार आणि देवेंद्र फडणवीसांचे काळीज लागते