लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
राज भेटीवर सुप्रियाताई बोलल्या ते बरोबर की चूक? - Marathi News | what did supriya sule say about the raj thackeray and devendra fadnavis visit right or wrong and its political angle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज भेटीवर सुप्रियाताई बोलल्या ते बरोबर की चूक?

अलीकडेच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवतीर्थावर भेट झाली. ...

दोन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांवर वाद; संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले... - Marathi News | decisions taken by a cabinet of two ministers and sanjay raut claims this is illegal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांवर वाद; संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले...

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत हा आरोप निराधार असल्याचे मत ज्येष्ठ विधिज्ञांनी व्यक्त केले आहे. ...

Maharashtra Political Crisis: नव्या सरकारचा पुन्हा ‘नामाचा गजर’; औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबाद आता ‘धाराशिव’ - Marathi News | shinde fadnavis new govt take decision again of aurangabad as a chhatrapati sambhaji nagar and osmanabad now dharashiv | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या सरकारचा पुन्हा ‘नामाचा गजर’; औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबाद ‘धाराशिव’

केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर या निर्णयाला मूर्त स्वरूप प्राप्त होईल.  ...

Maharashtra Political Crisis: “तुम्ही तीन वेळा शिवसेना फोडली”, केसरकरांच्या आरोपावर शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले... - Marathi News | ncp chief sharad pawar replied allegations of he responsible for all revolt in shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुम्ही तीन वेळा शिवसेना फोडली”, केसरकरांच्या आरोपावर शरद पवार स्पष्टच बोलले; म्हणाले...

Maharashtra Political Crisis: राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुका शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्रित लढवाव्यात, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. ...

Maharashtra Political Crisis: “कामाख्या देवीने आम्हाला आशीर्वाद दिलेत, गुवाहाटीला जाऊन पुन्हा दर्शन घेणार”: एकनाथ शिंदे - Marathi News | cm eknath shinde said we will go again to visit kamakhya temple in guwahati assam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“कामाख्या देवीने आम्हाला आशीर्वाद दिलेत, गुवाहाटीला जाऊन पुन्हा दर्शन घेणार”: एकनाथ शिंदे

Maharashtra Political Crisis: छातीवर दगड ठेवून शिवसेनेला वाचविण्यासाठी निर्णय घेतला, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Political Crisis: “शिंदे गटात मतभेद व्हावेत म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवलेत, पण...”; मुख्यमंत्र्यांनी सुनावले - Marathi News | cm eknath shinde replied over criticism of shiv sena leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिंदे गटात मतभेद व्हावेत म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवलेत, पण...”; मुख्यमंत्र्यांनी सुनावले

Maharashtra Political Crisis: शिवसेना नेत्यांकडून केल्या जात असलेल्या टीकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट शब्दांत समाचार घेतला. ...

Maharashtra Political Crisis: “शिवसैनिकांच्या जीवावर येत असेल तर खपवून घेणार नाही”; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा - Marathi News | uddhav thackeray visit byculla shakha after attack on shivsainik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिवसैनिकांच्या जीवावर येत असेल तर खपवून घेणार नाही”; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

Maharashtra Political Crisis: भायखळा शाखेला भेट देत, पोलिसांना जमत नसेल, तर हात वर करा, मग शिवसैनिक बघतील, संरक्षण कसे करायचे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ...

Maharashtra Political Crisis: “मुलांच्या विधानाची जबाबदारी राणेंवर, सोबत काम करायचं असेल तर...”; केसरकरांचे प्रत्युत्तर - Marathi News | shiv sena rebel deepak kesarkar replied narayan rane and nilesh rane over tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुलांच्या विधानाची जबाबदारी राणेंवर, सोबत काम करायचं असेल तर...”; केसरकरांचे प्रत्युत्तर

Maharashtra Political Crisis: दीपक केसरकर आणि राणे पिता-पुत्रांमधील वाद शमणार की, वाढणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...