लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्या

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Maharashtra Political Crisis: पुढील टार्गेट काँग्रेस! माजी मुख्यमंत्री शिंदे गटात जाणार? अब्दुल सत्तारांनी घेतली भेट; हालचालींना वेग! - Marathi News | maharashtra former cm ashok chavan may join cm eknath shinde group discussion starts after abdul sattar meets in nanded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील लक्ष्य काँग्रेस! माजी मुख्यमंत्री शिंदे गटात जाणार? अब्दुल सत्तारांची भेट; हालचालींना वेग

Maharashtra Political Crisis: शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता शिंदे गटाचे पुढील टार्गेट काँग्रेस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...

Maharashtra Political Crisis: “दिव्य पुरुष खरंच धन्य आहेत”; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांना राष्ट्रवादीचा खोचक टोला - Marathi News | ncp amol mitkari criticised cm eknath shinde group agriculture minister abdul sattar over nanded visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दिव्य पुरुष खरंच धन्य आहेत”; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांना राष्ट्रवादीचा खोचक टोला

Maharashtra Political Crisis: शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाहणी दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. ...

"कितने आदमी थें... ६५ में से ५० निकल गए और..."; देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली - Marathi News |  Devendra Fadnavis Trolls Uddhav Thackeray led Shivsena in Comedy way sarcastical manner Sholay Movie Dialogue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कितने आदमी थें... ६५ में से ५० निकल गए और..."; फडणवीसांनी ठाकरे गटाची उडवली खिल्ली

"आमचे मुख्यमंत्री घरात बसणार नाहीत, आता सगळं जोरात करायचं..." ...

Maharashtra Political Crisis: “‘५० खोके एकदम ओके’ हे चांगलंच झोंबलेलं दिसतंय”; अमोल मिटकरींचा शिंदे-भाजप सरकारला टोला - Marathi News | ncp amol mitkari taunts eknath shinde and devendra fadnavis govt over various issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“‘५० खोके एकदम ओके’ हे चांगलंच झोंबलेलं दिसतंय”; अमोल मिटकरींचा शिंदे-भाजप सरकारला टोला

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. ...

आता पब्जी, कॅण्डी क्रश खेळणाऱ्यांनाही सरकारी नोकरीत आरक्षण द्या!  - Marathi News | oppose to govt decision of govinda reservation in govt jobs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता पब्जी, कॅण्डी क्रश खेळणाऱ्यांनाही सरकारी नोकरीत आरक्षण द्या! 

नोकऱ्यांसाठी आता विविध पक्षांचे झेंडे हातात घेऊन दहीहंड्या फोडत बसायचे असे सरकारला वाटते का? गोविंदांना शासकीय नोकरीत आरक्षणाच्या सरकारी निर्णयाला तीव्र विरोध ...

Maharashtra Political Crisis: NCPचे १० बडे नेते रडारवर! ५ जणांची कागदपत्रं तयार; BJP खासदाराचा मोठा दावा, चर्चांना उधाण - Marathi News | bjp mp ranjitsinh naik nimbalkar said names of 10 big corrupt leaders of ncp will be given to central investigation agencies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCPचे १० बडे नेते रडारवर! ५ जणांची कागदपत्रं तयार; BJP खासदाराचा मोठा दावा, चर्चांना उधाण

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष सर्वांत भ्रष्ट असल्याची घणाघाती टीका भाजप खासदाराने केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: “नागपुरात पराभव दिसू लागल्याने पुण्यात चाचपणी?”; रुपाली ठोंबरेंचा फडणवीसांवर निशाणा - Marathi News | ncp rupali patil thombare taunts bjp devendra fadnavis over akhil bhartiya mahasangh demand to contest lok sabha election 2024 from pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“नागपुरात पराभव दिसू लागल्याने पुण्यात चाचपणी?”; रुपाली ठोंबरेंचा फडणवीसांवर निशाणा

Maharashtra Political Crisis: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांना पुण्यातून उमेदवारी देण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केल्याचे सांगितले जात आहे. ...

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून राज्यात दररोज ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या- अजित पवार - Marathi News | Ajit Pawar slams Eknath Shinde saying 3 farmers committing suicides daily since he took oath as CM of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंनी CM पदाची शपथ घेतल्यापासून राज्यात रोज ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या- अजित पवार

पावसाळी अधिवेशनात अजितदादांनी शिंदे-फडणवीस सरकारचा घेतला खरपूस समाचार ...