लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्या

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
'५० खोके, एकदम ओके'वरून राडा! विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे गट-राष्ट्रवादीचे आमदार भिडले - Marathi News | Shinde Group mla and ncp mla clashed on the steps of maharashtra legislative assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'५० खोके, एकदम ओके'वरून राडा! विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे गट-राष्ट्रवादीचे आमदार भिडले

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवसाची सुरुवात सत्ताधारी आणि विरोधकांच्या जोरदार राड्यानं झाली आहे. ...

Maharashtra Political Crisis: संजय राऊतांनंतर उद्धव ठाकरेंचा आणखी एक मोहरा रडारवर? शिंदे-भाजप सरकार मोठा निर्णय घेणार!  - Marathi News | bjp kirit somaiya claims that uddhav thackeray close one leader will go to jail soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांनंतर उद्धव ठाकरेंचा आणखी एक मोहरा रडारवर? शिंदे-भाजप सरकार मोठा निर्णय घेणार! 

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंचा उजवा हात जेलमध्ये गेला. आता डावा हातही जेलमध्ये जाणार, असा सूचक इशारा भाजपकडून देण्यात आला आहे. ...

अग्रलेख: घटनापीठासमोर सत्तासंघर्ष! सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही, पण... - Marathi News | eknath shinde vs uddhav thackeray case now in constitutional bench | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :घटनापीठासमोर सत्तासंघर्ष! सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही, पण...

सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही, असे म्हणतात. राजकीय कोंडी तयार होते तेव्हा मात्र शहाणपणानेच निर्णय घ्यावे लागतात, सत्तेची मस्ती करून चालत नाही. ...

“शिंदे-फडणवीस सरकारचे दुर्लक्ष, २५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या पण शेतकऱ्यांसाठी दमडी नाही” - Marathi News | congress nana patole criticize bjp devendra fadnavis and eknath shinde govt over farmer compensation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे-फडणवीस सरकारचे दुर्लक्ष, २५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या पण शेतकऱ्यांसाठी दमडी नाही”

शेतकऱ्यांना हे सरकार आपले वाटत नाही ही भावना वाढत चालली आहे, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ...

Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील गळती सुरुच! ‘या’ २ जिल्ह्यातील शेकडो शिवसैनिक शिंदे गटात; नेत्यांना जबाबदारीही दिली - Marathi News | hundreds of shiv sainik and officials of uddhav thackeray shiv sena from mumbai and ahmednagar join eknath shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेतील गळती सुरुच! ‘या’ २ जिल्ह्यातील शेकडो शिवसैनिक शिंदे गटात; नेत्यांना जबाबदारीही दिली

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील गळती थांबता थांबत नसून, सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवरही एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ सुरूच आहे. ...

Maharashtra Political Crisis: “शिवसेनेनं २५ वर्ष मुंबई गिळली, मुंबईकरांना काय दिलं याचं उत्तर द्यावं”; भाजपची घणाघाती टीका - Marathi News | bjp pravin darekar slams shiv sena chief uddhav thackeray over bmc election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेनेनं २५ वर्ष मुंबई गिळली, मुंबईकरांना काय दिलं याचं उत्तर द्यावं”; भाजपची घणाघाती टीका

Maharashtra Political Crisis: बाळासाहेबांना मुंबईबाबत संकल्पना होत्या, त्याच फडणवीस-शिंदे सरकारच्या आहेत, असे भाजपने म्हटले आहे. ...

Maharashtra Political Crisis: “आत्मचिंतन करण्याची गरज त्यांनाच, माझ्या विचारात बदल नाही”; भावना गवळींचा ठाकरेंवर निशाणा - Marathi News | shiv sena rebel mp bhavana gawali criticised uddhav thackeray after join eknath shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आत्मचिंतन करण्याची गरज त्यांनाच, माझ्या विचारात बदल नाही”; भावना गवळींचा ठाकरेंवर निशाणा

Maharashtra Political Crisis: आम्ही सेनेतून बाहेर पडलेलो नाही. उलट भाजप आणि शिवसेनेची युती होती, तीच घट्ट केली, असे भावना गवळी यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Political Crisis: ५० खोके हवेत का? विधिमंडळ पायऱ्यांवर शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना ऑफर! - Marathi News | shiv sena aaditya thackeray criticised eknath shinde group and bjp in vidhan sabha monsoon session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५० खोके हवेत का? विधिमंडळ पायऱ्यांवर शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना ऑफर!

Maharashtra Political Crisis: शिंदे गट आणि भाजपला सत्तेची मस्ती आल्याची संतप्त प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. ...