लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्या

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
पुतण्याने सोडली काकाची साथ, धरली वेगळी वाट; राज्यातील ६ काका-पुतण्यांची जोडी - Marathi News | Maharashtra Political Crisis: The nephew left his uncle's side, took a different path; 6 uncle-nephew pairs from the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुतण्याने सोडली काकाची साथ, धरली वेगळी वाट; राज्यातील ६ काका-पुतण्यांची जोडी

यापुर्वी काका-पुतण्यांचे असे अनेक अध्याय महाराष्ट्राने पाहिले आहेत.  ...

मी जयंतरावांसोबतच, अजित पवारांच्या भेटीबाबत सांगलीच्या महापौरांचा खुलासा - Marathi News | Disclosure of Sangli Mayor regarding Ajit Pawar visit | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मी जयंतरावांसोबतच, अजित पवारांच्या भेटीबाबत सांगलीच्या महापौरांचा खुलासा

सूर्यवंशी मुंबईत अजित पवार यांना भेटल्याच्या व फुलांचा गुच्छ देऊन अभिनंदन केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर चर्चेला उधाण ...

राज्यात चारित्र्यहीन राजकारण सुरू, सत्तेसाठी विकाऊ वृत्तीची माणसे बाजारपेठेत - खा. अरविंद सावंत - Marathi News | characterless politics is going in Maharashtra state says mp Arvind Sawant | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात चारित्र्यहीन राजकारण सुरू, सत्तेसाठी विकाऊ वृत्तीची माणसे बाजारपेठेत - खा. अरविंद सावंत

मतदारांची चिंता वाटत असल्याचे अरविंद सावंत म्हणाले ...

राष्ट्रवादीत पोस्टर वॉर; जयंत पाटील, देशमुख, बंग यांचे फोटो काढले - Marathi News | Poster War in NCP; Photographs of Jayant Patil, Anil Deshmukh, Ramesh Bang removed in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रवादीत पोस्टर वॉर; जयंत पाटील, देशमुख, बंग यांचे फोटो काढले

अजित पवार यांच्या बंडाळीनंतर आता राष्ट्रवादीत दोन गट पडले असून पोस्टर वॉर सुरू झाले आहे. ...

कर्तृत्ववान व्यक्तींवर अन्याय होतो तेव्हा अजित पवारांसारख्या घटना घडतात - एकनाथ शिंदे - Marathi News | Incidents like Ajit Pawar happen when there is injustice done to accomplished persons - Eknath Shinde | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कर्तृत्ववान व्यक्तींवर अन्याय होतो तेव्हा अजित पवारांसारख्या घटना घडतात - एकनाथ शिंदे

गडचिरोलीत शासन आपल्या दारी: सामान्यांच्या विकासासाठी भाजप- शिवसेनेला साथ - अजित पवार ...

"आम्ही सगळं सोडून जातो, तुम्ही परत या, पण...", जितेंद्र आव्हाडांचं अजित पवारांना भावनिक आवाहन  - Marathi News | "We leave everything, you come back, but...", Jitendra Awhad's emotional appeal to Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्ही सगळं सोडून जातो, तुम्ही परत या, पण...", आव्हाडांचं अजित पवारांना भावनिक आवाहन

अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा शरद पवार यांच्यासोबत यावे, असे भावनिक आवाहन जितेंद्र आव्हाड केले आहे. ...

"राष्ट्रवादीत उभी फूट नाही तर हे ठरवून केलंय", भाजप नेत्याचा शरद पवारांवर आरोप  - Marathi News | "If there is no split in the NCP, this has been decided", BJP leader Chandrakant Taware accused Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राष्ट्रवादीत उभी फूट नाही तर हे ठरवून केलंय", भाजप नेत्याचा शरद पवारांवर आरोप 

शरद पवार यांनी कुटुंबाला कारवाईपासून वाचवण्यासाठी पक्षात फूट पाडण्याचे नाटक केले असल्याचा आरोप शरद पवार यांचे जुने सहकारी आणि विद्यमान भाजपचे नेते चंद्रराव तावरे यांनी केला आहे.  ...

पुण्यातील राष्ट्रवादीचे कार्यालय नक्की कोणाचे; २ गटाचे शहराध्यक्ष आमनेसामने, म्हणतात.... - Marathi News | Who exactly owns the NCP office in Pune? The presidents of the 2 groups face to face, say…. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील राष्ट्रवादीचे कार्यालय नक्की कोणाचे; २ गटाचे शहराध्यक्ष आमनेसामने, म्हणतात....

प्रशांत जगताप यांनी फूट पडली त्याच दिवशी कार्यालय आपल्या वैयक्तिक नावावर असल्याचे स्पष्ट केले आहे ...