शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : “बारामतीत विजय शिवतारे लढू शकतात, आम्ही अडवू शकत नाही, पण...”; शिंदे गटाने ठेवली एकच अट?

महाराष्ट्र : मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिष्टाईनंतरही शिवतारे बारामती लढविण्यावर ठाम, १२ एप्रिल राेजी भरणार उमेदवारी अर्ज

मुंबई : मविआला चार जागा परत करतो : प्रकाश आंबेडकर

नांदेड : चिखलीकर म्हणाले, अशोकरावच नेते, खतगावकरांनी सभेत घेतले वदवून

जालना : अपक्ष उमेदवार देण्याचा निर्णय ३० तारखेला घेऊ : जरांगे पाटील

महाराष्ट्र : महायुतीत मनोमिलनाचे रंग, दूर गेलेले पुन्हा आले जवळ; महादेव जानकर महायुतीतच

महाराष्ट्र : “मी राज ठाकरे नाही असे म्हणायची वेळ आता प्रकाश आंबेडकरांवर आलीय”; काँग्रेसचा खोचक टोला

मुंबई : द. मुंबईत ठाकरे विरुद्ध ठाकरे? अरविंद सावंत यांना नांदगावकर आव्हान देण्याची शक्यता 

ठाणे : मीरा भाईंदरमध्ये पोलिसांचे निवडणूक ऑलाउट ऑपरेशन 

पुणे : Ravindra Dhangekar Meet Sharad Pawar: रवींद्र धंगेकरांनी घेतली शरद पवारांची भेट, मोहोळांवर टीका; म्हणाले, “आमच्याकडे वस्ताद आहे”