शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

नाशिक : नाशिकमध्ये ठाकरे गटात बंडखोरी, नाराज विजय करंजकर लोकसभा निवडणूक लढविणार

नाशिक : नाशिकच्या जागेसाठी शिंदे गट पुन्हा मुंबईत जाऊन शक्ती प्रदर्शन करणार

सोलापूर : मोहिते पाटलांच्या भेटीला शरद पवार गटाचे अमोल कोल्हे  शिवरत्न बंगल्यावर

नागपूर : कृपाल तुमानेंकडे येणार मोठी जबाबदारी; मुख्यमंत्र्यांचे संकेत

यवतमाळ : सेनेकडून संजय देशमुख तर वंचितकडून सुभाष खेमसिंग पवार मैदानात

मुंबई : मनसे-शिवसेना शिंदे गटाचे विलिनीकरण होणार? बाळा नांदगावकरांचे सूचक विधान, म्हणाले...

महाराष्ट्र : “प्रकाश आंबेडकरांनी मविआला झुलवत ठेवले, ही तर भाजपाला मदत”; ठाकरे गटाकडून उघड नाराजी

महाराष्ट्र : “जागावाटपाचे काम ९९ टक्के पूर्ण, महायुती एकत्रितपणे जागा जाहीर करणार”: अजित पवार

चंद्रपूर : ‘भारत जोडो यात्रा’ जिथे गेली तिथे काँग्रेस फुटली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

महाराष्ट्र : भाजपचे आता ‘वॉर रूम’सोबतच ‘कमांड सेंटर’