शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

मुंबई : काय म्हणताय? की, केम छो?रंगणार मराठी विरुद्ध गुजराती सामना, वंचित आणि मनसे निर्णायक ठरणार 

छत्रपती संभाजीनगर : मी खैरेंचा नव्हे, पक्षाचा प्रचार करणार : अंबादास दानवे

महाराष्ट्र : युती-आघाडीत महाकुरघोड्या; नाशिकमध्ये ठाकरेंना डोकेदुखी, माढामध्ये मोहितेंची वेगळी चूल!

महाराष्ट्र : वंचितकडून ८ उमेदवार जाहीर; आघाडीचे गूढ, नागपुरात काँग्रेसला दिला पाठिंबा 

महाराष्ट्र : नवनीत राणांना उमेदवारी जाहीर होताच महायुतीत वादाचा स्फोट, बच्चू कडूंनी केली मोठी घोषणा 

महाराष्ट्र : भाजपाचे नेते मतं मागायला आल्यावर, १० वर्षात त्यांनी काय काम केले, याचा जाब विचारा, नाना पटोले यांचं आवाहन

पिंपरी -चिंचवड : संजोग वाघेरे यांनी अजितदादांची साथ सोडली अन् शिवसेनेची उमेदवारी मिळवली

पिंपरी -चिंचवड : मावळमधून महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर

महाराष्ट्र : “ठाकरे अन् पवारांना मुंबईत काँग्रेस नकोच, बाहेरचा रस्ता दाखवायचाय”; भाजपाची टीका

मुंबई : महायुतीशी बिनसले तर स्वबळावर लढणार? मनसे बैठकीत नेमके काय झाले? वाचा, Inside Story