शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

अकोला : आंबेडकरांविरोधात उमेदवार देऊ नये; शरद पवारांनी दिला होता काँग्रेसला सल्ला, पण...

महाराष्ट्र : Loksabha Election 2024: १० एप्रिलला नरेंद्र मोदींची पहिली सभा; रामटेकमध्ये फुंकणार प्रचाराचं रणशिंग

जळगाव : मोठी बातमी: उन्मेष पाटलांच्या शिवसेना UBT प्रवेशाचा मुहूर्त ठरला; अंधारेंचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : “लोकशाही टिकवायची असेल तर इंडिया आघाडीच एकमेव पर्याय”; विजय वडेट्टीवर स्पष्टच बोलले

ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात जनतेचा जाहीरनामा

मुंबई : मनसे फक्त महायुतीचा प्रचार करणार नाही, दक्षिण मुंबईचा तिढा सुटेना ?

महाराष्ट्र : ठाकरे गटात प्रवेश? संजय राऊतांच्या भेटीनंतर उन्मेष पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

नागपूर : तुमानेंचे तिकीट कटले, आता ४० गद्दारांनी पुढचा विचार करावा, आदित्य ठाकरेंची टीका 

महाराष्ट्र : शरद पवार गटाचे स्टार प्रचारक जाहीर; जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहित पवारांसह ४० जणांचा समावेश

महाराष्ट्र : “जागा न मिळाल्याने रामदास आठवले हे राज ठाकरेंबद्दल बोलले असतील”; मनसे नेत्याचा पलटवार