शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

संपादकीय : विशेष लेख: तुमचाच गेरू, तुमचाच चुना, सुदामकाकांना निवडून आणा

भंडारा : कुणाला द्यायचा पाठिंबा? कार्यकर्त्यांकडून मतदान, भंडाऱ्यातील माजी आमदाराचा फंडा

मुंबई : सगळेच नेते प्रचारात कमालीचे बिझी, काय खातात, कधी उठतात, त्यांच्या ‘स्टॅमिना’चे रहस्य काय?

नागपूर : ‘आमच्याकडे आता कार्यकर्त्यांना चहा द्यायलाही पैसा नाही’

अमरावती : निळे, भगवे, हिरवे झेंडे... इकडेही अन् तिकडेही! महायुती आणि मविआ दोन्हीकडे सारखेच झेंडे

महाराष्ट्र : “हुकुमशाही मोदी सरकार हटवून इंडिया आघाडीचे सरकार आणा”; रमेश चेन्नीथला यांचे आवाहन

महाराष्ट्र : “सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ, वंचितने मतविभाजनाचे पाप करु नये”; काँग्रेसची टीका

महाराष्ट्र : महायुतीतील तिढा सुटण्याच्या मार्गावर, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपकडे, नाशकात रस्सीखेच, ठाण्यात ट्विस्ट

गोंदिया : वीज प्रश्नावर विचारला जाब, सभा न घेताच भाजपा उमेदवार सुनील मेंढें माघारी परतले

महाराष्ट्र : बारामती लोकसभेची लढत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुध्द राहुल गांधी; देवेंद्र फडणवीसांचा एल्गार