शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

पुणे : माघार न घेण्यासाठी आलेले फोन विजय शिवतारेंनी मला दाखवले; अजित पवारांचा बारामतीत गौप्यस्फोट

महाराष्ट्र : दानवेंकडून सोडविली, खैरेंची जागा पुन्हा अडचणीत; पावणे तीन लाख मते घेणारे जाधव पुन्हा उभे ठाकले

महाराष्ट्र : तुम्हाला तरी हे पटतंय का?; अजित पवारांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली

मुंबई : मविआत नाराजीनाट्य! सांगलीनंतर आता मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाडही नाराज

वसई विरार : पालघरची निवडणूक तिरंगी होणार, बहुजन विकास आघाडी लोकसभेच्या रिंगणात, हितेंद्र ठाकूर यांची घोषणा

महाराष्ट्र : मीही नाराज, पण झालं ते झालं, हायकमांडचा आदेश पाळावा लागेल; नाना पटोलेंचं मोठं विधान

कोल्हापूर : आमच्या मित्रांना अजिंक्यताराच्या शाखा काढायच्यात; संजय मंडलिक यांची सतेज पाटील यांच्यावर टीका

महाराष्ट्र : तुम्हाला उमेदवारी मिळाली तर मी, मला जाहीर झाली तर तुम्ही...; ठाकरेंच्या पैलवानाचे विशाल पाटलांना पुन्हा आवाहन

महाराष्ट्र : वंचित आघाडी मविआसोबत न आल्याने फटका बसणार का?; उद्धव ठाकरेंनी दिलं थेट उत्तर

महाराष्ट्र : भविष्यात तुमची पुंगी कशी वाजवतो ते कळेल; वसंत मोरेंचा जितेंद्र आव्हाडांवर पलटवार