शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

कोल्हापूर : उमेदवार जाहीर झाला की निकाल ठरवण्याचा कोल्हापूरकरांचा स्वभाव, लोकसभेला तब्बल १२ वेळा झाली एकास एक लढत

परभणी : महादेव जानकरांचा ताफा अडवून दाखविले काळे झेंडे; गावात येण्यापासून रोखले

जालना : जालना मतदार संघ काँग्रेसकडेच, महायुतीला शह देण्यासाठी कोणाच्या ‘हाता’त पडणार एबी फॉर्म !

कोल्हापूर : मंडलिक- माने येत्या सोमवारी तर शाहू छत्रपती मंगळवारी अर्ज भरणार; शक्तिप्रदर्शनाची तयारी 

महाराष्ट्र : नाना पटोलेंच्या कारला भीषण अपघात, सुदैवाने बचावले, काँग्रेसने भाजपावर गंभीर आरोप केले

सोलापूर : Solapur: साेलापूर ‘एमआयएम’मध्ये फूट, काँग्रेसविरुद्ध उमेदवार देण्यास विराेध

सातारा : शशिकांत शिंदेंनी उदयनराजेंविरुद्ध शड्डू ठोकला; उमेदवारी जाहीर होताच मताधिक्याबद्दल म्हणाले...

सांगली : विश्वजीत कदम, विशाल पाटील यांनी प्रचाराचे नेतृत्व करावे, चंद्रहार पाटील यांचे आवाहन

बीड : पक्ष प्रवेशानंतर १५ दिवसांतच बजरंग सोनवणेंना उमेदवारी; निष्ठावंतांच्या ठरावाचे काय ?

महाराष्ट्र : मनसेचा नमो निर्माण पक्ष का झाला? संजय राऊतांचा राज ठाकरेंना खोचक सवाल