शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

कोल्हापूर : खासदार बदला.. कोल्हापूर बदलेल, हाच जनतेचा हट्ट - सतेज पाटील 

मुंबई : शेवटी ही जागा उबाठानं काँग्रेसच्या माथी मारली अन्...; देवेंद्र फडणवीसांचा टोला

महाराष्ट्र : “सुधीर मुनगंटीवारांवर PM नरेंद्र मोदींनी कारवाई करायला हवी”; सुप्रिया सुळेंची मागणी

महाराष्ट्र : महाविकास आघाडीत खळबळ! उमेदवारीपासून वंचित नेता प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला

सांगली : वंचितकडून लढण्यासाठी विशाल पाटील गटाच्या हालचाली, बैठकीनंतर निर्णय होणार

सोलापूर : मोठी बातमी: पवारांच्या उपस्थितीत मोहिते पाटलांची घरवापसी होणार; उमेदवारी अर्जाचाही मुहूर्त ठरला!

परभणी : परभणी लोकसभेसाठी २१ अपक्ष निवडणूक रिंगणात; उमेदवारी कुणाच्या पथ्यावर पडणार ?

पुणे : मावळचा ‘पॉवरफुल’ पराभव दादांच्या जिव्हारी, २०१९च्या लोकसभा निवडणुकीत चक्रे फिरली

महाराष्ट्र : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या महाराष्ट्रात, नांदेडमध्ये प्रताप चिखलीकरांच्या प्रचाराची तोफ धडाडणार!

महाराष्ट्र : रश्मी बर्वे यांची  याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, नामनिर्देशनपत्र रद्द करणारा निर्णय कायम