शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

मुंबई : “काँग्रेस स्वत:च्या नेत्यांना न्याय देऊ शकत नाही, जनतेला काय देणार?”; संजय निरुपम यांची टीका

महाराष्ट्र : माढाचं गणित! शरद पवारांचे एकेकाळचे साथीदार लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत, पण...

महाराष्ट्र : “अमोल कोल्हे अतिशय सुसंस्कृत लोकप्रतिनिधी, संसदेतही सर्वोत्तम कामगिरी”: सुप्रिया सुळे

ठाणे : Thane: पत्राचाळ आरोपी आता पत्र लिहायला लागले आहेत, श्रीकांत शिंदेंचा संजय राऊतांना टोला

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांनी प्रकाश आवाडेंचं बंड थंड केले, धैर्यशील मानेंचा अर्ज भरायला सोबत घेऊन गेले

महाराष्ट्र : एक प्रयोग फसला, पण पवारांनी नवा मोहरा हेरला; भूषणसिंह राजे होळकर तुतारी हाती घेणार!

महाराष्ट्र : फडणवीस यांच्या शिष्टाईनंतरही माढ्यातील तिढा कायम, उत्तम जानकर संध्याकाळी निर्णय जाहीर करणार

महाराष्ट्र : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का? नाराज आबा बागुल देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

रत्नागिरी : किरण सामंत यांनी घेतला उमेदवारी अर्ज, महायुतीत जागेवरुन तिढा

गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नागपुरात, नितीन गडकरींच्या प्रचारसभेत घेणार सहभाग